आजार पेक्षा जास्त लोक आत्महत्या ने मरता आहेत,WHO कडून माहिती.   कोरोना पेक्षा जास्त आत्महत्या ने लोक जीव गमवत आहेत ,प्रसिध्दि आणि पैसा असल्या वर ही का करीत आहेत लोक आत्महत्या.


*प्रत्येक 1:54 मिनटाला कोणी ना कोणी आत्महत्या करुण आपला जीव गमवत आहे.

*WHO च्या माहिती नुसार धर वर्षी 8 लाख लोक आत्महत्याला बळी पडतात.

*गरीब देशान पेक्षा जास्त अमीर देशान मध्ये आहे आत्महत्याचा धर.

                   नुतकाच एक नंतर एक प्रसिध्दि लोकांच्या आत्महत्या करण्याचे  बातम्या येत आहेत.आद्यात्मिक गुरु भैय्यू जी महाराज,सीएनएन चे प्रमुख शेफ एंथनी बोरडैन,आणि प्रसिद्ध फैशन डिज़ाइनर केट स्पेड ये तीनी वेग वेगळ्या क्षेत्रा माहीर होते आणि यांच्या मधुन कोणी ही आर्थिक संकटात नव्हते मग ये विचार करने सरासरी चुकीचे आहे की करियर आपयश किवा आर्थिक संकटात ते होते कारण ते सर्व एक यशस्वी ठिकाणी होते आणि तिथे जाण्या साठी खुप मेहनत आणि परिश्रम लागले आसतील म्हणून आत्महत्या करणारे हे दुर्बल आहेत आसे म्हणणे चुकीचे आहे.
प्रत्येक जन आपल्या जीवनात अनेक भूमिका करत असतात मुलगा,मुलगी/आई,वडील/बहीन, भाऊ/काका,मामा,/नावरी, नवरा/आणि मित्र,मैत्रीन आणि या पेक्षा ही वेगळे दूसरे म्हणजे बिजनेस,प्रोफेशन या सारखे अनेक गोष्टिला जुड़लेले असतात.जेव्हा व्येक्ति मरण पावतो तेव्हा या सर्व गोष्टि ला एक प्रतिबंद लागतो सर्व कही तुटून जातात नैसर्गिक मरणाने ने आपल्या ला एवढा दुख निर्माण होत नाही तेवढा एखादा जवळचा व्येक्ति आत्माहत्या ने मृत्य होतो,आपल्याला एक कच राहते की आपण जर थोडी सावधगिरी ने राहिला असतो तर आपल्या व्येक्ति मृत्यु झाला नास्ता आपण त्या गोष्टिचा खुप गंभीर पणे विचार करु लागतो आपल्या हृदयात दुखाची एक लाट आसते त्या गोष्टि बदल जी आपण व्यक्त करु सकत नाही आशी.

WHO च्या माहिती नुसार लोक आजारानी कमी तर आत्महत्या ने जास्त मरतात
दररोज कोणी ना कोणी आत्महत्या ला बळी पडतो प्रत्येक 1:54 मिनटा ला आत्महत्याने आपला जीव गमवतो,दर वर्षी मृत्युचा आकडा 8 लाखा पेक्षा जास्त असतो आणि त्यामध्ये भारताचा प्रमाण 2 लाखां पेक्षा जास्त आहे,ज्या समाजात आपण सर्व सामील आहोत त्या समाजातील असंवेदनशीलता बघा आणि सरकार इतक्या मोठ्या संख्येने मृत्यूंबद्दल उघडपणे चर्चाही करीत नाही.

 काय करणे असतात आत्महत्या चे
आत्महत्या चे मुळ करणे म्हणजे डिप्रेशन,तनाव,मानसिक समस्या असतात जर कोणी डिप्रेशनचा शिकार आहे तर अपण त्या ला कमजोर समजतो आणि जर आपणच स्वतः डिप्रेशन चे शिकार झालेला आहोत तर ते आपण इतरांना सांगायला संकोच करतो आणि एकतेच संघर्ष करतो.आमची विकृत विचारसरणी डिप्रेशन ला साथ देते आणि डिप्रेशन वाढू लगते कोणाला ही डिप्रेशन होऊ शकत मग तो श्रीमंत आसो किवा गरीब,सामान्य किवा विशेष,स्त्री किवा पुरुष,वृध किवा तरुण कोणी ही याला बळी पढू शकत आणि यांचे कोणते ही करणे आसु शकतात ,आर्थिक आघाडी वर आपयश,प्रेमात धोका, विश्वासघात,आई वदलांची महत्वाकांशचे ओझे ,परिवार च्याअपेक्षांची पूर्तता ना होण्या चे आपयश,व्यसना ला अदिन,कोणते ही करणे जी मानसिक त्रास देऊ शकतात ते आशा वेळीस त्या व्येक्ति ला मदतीची गरज आसते आणि मदत नाही भेटल्याने मानसिक त्रास मध्ये वढ होते त्रास व्यक्ति ला हळू हळू तोडत चालतो आणि बंयकर परिस्थिती नेऊन सोडतो खुप कमी लोक यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि बाकीचे लोक अपेक्षा सोडून देतात आणि आत्महत्याला बळी पडतात.
जर आपल्या ला आस कोणी डिप्रेशन मध्ये आहे आसे आढळून आले तर त्याला मदत करा तेच्या परिवार ला सावधान करा वृध आणि लाहना मुलां कड़े जास्तीत जास्त लक्ष द्या व त्यांना चांगला मार्ग ढकवा आणि स्वतः ला आसे वाटत आसेल की आपण डिप्रेशन मध्ये जात आहो तर आपल्या जवळच्या व्येक्ति ला सांग
वेदना सहन करणे शौर्य नाही. शौर्यला शहाणपणाने समजने व लढा देण्यात शौर्य आहे.


             खरोखर आयुष्यापेक्षा काहीच सुंदर नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या