मुंबईतील डॉ.बाबासाहेब अंबेडकर यांचे निवासस्थान राजग्रहावर अज्ञातां कडून तोड़पोडडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड !*राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी संपूर्ण घटनेची तपासणी करण्यासाठी आदेश दिले.

*आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी लोकांना स्याम ठेवण्याचा घोषणा केली.

           मुंबई - संविधान निर्माता व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महाराष्ट्रातील राजधानी मुंबई येतील निवासस्थान असलेले 'राजगृहा' वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.राज्याचे ग्रह मंत्री अनिल देशमुखनी तपासणी चे आदेश दिले आहेत व लवकरात लवकर आरोपींना आतक होईल व त्यांच्या वर कारवाही होईल व दुसऱ्या बाजूने आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी समस्त जानतेला शांति व स्याम ठेवण्याचा आदेश दिला आहे वृत्त संस्था एएनआयच्या माहिच नुसार आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी आसे संघितले, हे खर आहे की दों व्यक्ति राजगृह मध्ये प्रवेश करुण इतर वस्तुं बरोबर त्यांनी सीसीटीव देखील थोडण्या चा प्रयत्न केला ,पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली व सर्व पुलिस कर्मचारी आणि अधिकारी घटन्या स्थला वर आता पोचले आहेत व तपासणी करत आहे तोपर्यंत मी सम्पूर्ण जनतेला विनंती करतो कि कृपया शांति राख व राजगृह जवळ गर्दी करुण नका पुलिस प्रशासनला त्यांचे काम करू दया.

मुंबई मध्ये स्थीत आलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांना बालपणा पासून एक सोपन्न होते की मी माझ्या सर्व पुस्तकांसाठी एक गृह निर्माय करेल व त्यांनी ते केले बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज हजारो च्या संख्ये ने भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे एक महत्त्वाचे ठिकाण आहे.आज संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे.

 आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे..व त्यांना कठोर शिक्षा द्यावी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या