आदरणीय ऍड, प्रकाश आंबेडकरांचा सरकार ला टोला.गुन्हा दाखल होण्याची भिती दाखवु नाक,माझी जेल मध्ये जाउन राहण्याची तयारी-ऍड.प्रकाश आंबेडकर.


*लॉक डाउन वाडविल्यास राज्य भरात नियम तोड़नार.

*वृतवाहिन्यांमधुन कोरोना संदर्भात भीतिचे वातावरण तयार केले जात असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.


                 अकोला-कोरोना ची साखळी तोडण्यासाठी लावलेला लॉकडाउन ची मुदत ही वाढतीच आहे सद्या सुरु आसलेला लॉकडाउन हे 31 जुलाई रोजी संपेल,या लॉकडाउन मध्ये वाढकेल्यास वंचित बहुजन आगाडी चे कार्यकर्ते रस्त्यावर येतील व लॉक डाउन के नियम तोडतील आस इशारा वंचित बहुजन आगाडी चे प्रमुख ऍड.प्रकाश आंबेडकरांनी दिला येथील विश्रामगृह वर आयोजीत केलेली पत्रकार परिषद मध्ये त्यांनी संघितले की मार्च पासून सुरु झालेला लॉकडाउन मुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे आर्थिक विवचना वाढली आहे या वर्गा ला मदत करणारे ढाते सुद्धा थकले आहेत त्यांच्य काढ़े कुठला ही मार्ग उर्लेला नाही त्यांचेही दातृत्व संपत आले आहे त्यामुळे आनकी लॉकडाउन वाढविल्यास तर सर्व समान्यां वर उपासमारीची वेळ येईल कोरोना होऊन मृत्यु होने तर दूर लोक उपासमारी ने मृत्यु होतील त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने लॉक डाउन वाढूवु नाये जर लॉकडाउन वाढविल्यास तर वंचित बहुजनाचे सर्व कार्यकर्ता रस्ता रोख आंदोलन करु व नियम तोडण्यात येतील आस इशारा त्यांनी केला आहे.

"या पत्रकार परिषद नंतर त्यांना कॉल व सोशल मीडिया द्वारे धमकी देण्यात आली की तुमच्या वर गुन्हे दाखल करू तुम्ही जर शासकीय नियम तोडले तर,या वेळी त्यांनी त्यांना उतर देतांना बोले कि माला गुन्हे दाखल करण्याची भिती दाखवु नका माझी जेल मध्ये जाण्याची तयारी आहे".

कोरोना संदर्भात सरकार जाहिर करत आसलेले आकडेवारी मध्येही गोडबंगाल असल्याचा आरोप त्यांनी केला आहे एकीकड़े कोरोना मुळे बरे होण्याचा प्रमाण हे सरासरी 66 टक्के आहे आसे संघितले जात आहे त्या वेळी एक हजार रुगणांमागे मृत्युदर हा 3 टक्के आहे आसे स्पष्ट करतात,हे आकड़े मध्ये तफबत असून सरकार जनतेला भिती चे चित्र निर्माय करण्याची खेल करीत आहे आस आरोप त्यांनी केला आहे सरकारने कोरोना ची भिती दाखवण्या पेक्षा कोरोना सोबत कसे जगावा हे दाखवले पहिजेल संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था कोरोना मुळे धोक्यात आलेली आहे त्यामुळे आता लॉकडाउन ना लावता कोरोना सोबत जगण्याचा मार्ग काढला पहिजेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या