दिसंबर महिन्यात होणार पुलिस भर्ती,गृहमंत्री कडून माहिती.


   पुलिस भर्ती प्रक्रिया या वर्षी च्या आखिर महिन्यात दिसंबर मध्ये होणार,गृहमंत्री कडून माहिती.*राज्या मध्ये एकूण 12,538 जागा भरणार.

*दिसंबर मध्ये होणार पुलिस भर्ती.

          
मुंबई-राज्य मध्ये विविध पदांवर जवळ पास एकूण 12,538 जागां ची भर्ती तातडीने कार्यवाही करण्याची सूचना विभागा ला देण्यात आल्या आहेत या वर्षी च्या शेवटचा महिन्यात दिसंबर मध्ये भर्ती करण्यात येईल आसे राज्य चे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषद मध्ये संघितले.
त्यांनी त्यांच्या ट्विटर एकाउंट वर शनिवारी ट्वीट करतांना आसे संघितले की आम्ही या संदर्भात मंत्रलयात बैठक घेतली आहे व तत्काल 12,538 पदां वर लवकरच भर्ती करावे आस निकाल लागल आहे ही प्रक्रिया या वर्षिच्या दिसंबर महिन्यात होईल.

मंत्रालयात पार पडली बैठेकि मध्ये उपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, उपर महासचिव डॉ,संजय चहांडे वित्त विभागाचे प्रधान सचिव नितिन गद्रे ,पुलिस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल ,प्रधान सचिव विशेष अमिताभ गुप्ता उपस्तिति होते.
पुलिस शिपई गट क संवर्गातील 2019 या भर्ती वर्षात रिक्त 5297 पदे 2020 या भर्ती वर्षात जे काही सेवानिवृति,पदोन्नति,राजीनामा,या सारख्या करणामुळे जी काही रिक्त झालेल्या जगा पुलिस शिपई,पुलिस शिपई चालक सशस्त्र पुलिस शिपई या सर्व संवर्गातील एकूण 6627 पदे त्याचप्रमाणे मीरभाईंदर,वसई विरार,आणि सीएसटी पुलिस आयुक्तालयासाठी निर्माय करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातिल नयनिर्मिति 975 पदांपैकी पुलिस शिपई संवर्गातील 505 आशी एकूण 12,538 पड़ भरण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या