प्रकाश आंबेडकरां ना आश्वसन देऊन सुद्धा बुद्धा लेणी सिडको कडून नष्ट करण्यात आली

  

प्रकाश आंबेडकरांना आश्वासन देऊन सुद्धा केरुमाता ची प्राचीनकालीन बुद्ध लेणी सिडको कडून नष्ट करण्यात आली.


*लॉकडाउनचा गैररफायद घेत बुद्धा बांधवांच्या आस्मिता नष्ट करण्याचा कट :राजाराम पाटील.

*बुद्धाकालीन प्रचीनलेणी का नष्ट करावे लगती आहे.


         नवी मुंबई: केरूमता बुद्ध लेनी जी उल्वे पनवेल परिसरात मध्ये आहे ती सिडको(शहर व औद्योगिक विकास महामंडल ऑफ महाराष्ट्र लिमिटेड )यांच्या कडून नष्ट करण्यात आली आहे,सामाजिक कार्यकर्ते राजाराम नारायण पाटील यांनी आसे म्हटले की विशेष म्हणजे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वंचित बहुजन आगाडी चे प्रमुख आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना संबंधित बुद्धालेणीवर कारवाही होणार नाही आसे आश्वासन देऊन सुद्धा आज सिडको ने लॉकडाउनचा गैरफायदा उतवत हा प्रकार केलेला आहे यामुळे समस्त बहुजन जानते मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे .
लॉक डाउनचा गैरफायद घेऊन बुद्धाकालीन लेणी व बुद्ध बांधवां चे अस्मिता नष्ट करण्याचा डाव सरकार रचत आहे आसे दिसून येते आहे लोकडाउन असतांना सिडको के अधिकारी च्या कामगिरीचा वेळ संपल्या वर सुद्धा प्रचीनकाळी बुद्धालेणी  तोडण्यात ते तत्पर असतात व लेणी तोडतांना अधिकाऱ्यांना पुलिस प्रशासनाचे संरक्षण आसते उलट लॉकडाउन चे करणे सांगून सामान्य व्येक्तिना घटनास्थळी जाण्यास प्रतिबंद लावतात,लॉकडाउन असतांना रात्रीच्या वेळी दो जेसीबी मशीन व अधिकाऱ्यांच्या गाड़ी सहित सांभर लोकांचा ताफा लेणी तोडण्यासाठी जाऊ सकतो मात्र 10-15 सामाजिक कार्यकर्त्यांना बुद्धा वंदना घेण्यासाठी लेणी मध्ये जाऊ दिले जात नाही व त्यांच्या वर मज्जाव केला जातो हे आसे कृत्य आम्ही सहन करणार या कठिण परिस्थित मध्ये बुद्धा समजा बरोबर आगरी,कोळी,सगरपुत्र आसे संपूर्ण ओबीसी समाज उभा आहे आसे आगरी कोळी समाजाचे चांगल्या नेतृत्व असलेले व वंचित बहुजन आगाडी नवी मुंबई चे नेते राजाराम पाटिल यांनी वक्तव्य केले आहे केरुमाता बुद्धालेणीचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात यावी व तिचे भारतीय पुरातत्वा विभागाकडून जतन करण्यात यावे स्थानीकांच आसे म्हणे आहे की आम्ही या आगोदर अनेक वर्षां पासून मोर्चे व आंदोलन करत आलो आहोत व सामाजिक कार्यकर्तेची सरकार कढे मागणी होती की लेनींना दुरस्त करवे पण सरकार ने या कढे लक्ष दिले नाही आणि दुर्लक्ष केल्या मुळे आज हजारो वर्षाची आस्मिता नष्ट करण्यात आली आहे, व लेणी नष्ट केल्या नंतर ही आम्ही या जागा सोड़नार नाही आसे शब्दात राजाराम पाटील बोले.

सीडको का करत आहे प्राचीन केरुमाता लेणी नष्ट.
केरुमाता लेणी ही नवी मुंबई उल्वे पनवेल परिसरात आहे त्या परिसरात विमानस्थळ निर्माण करणयाचा प्रकल्प सिडको करुण करण्यात आला होता,पण त्या वर लोकांचा निषेध दिसून आल्या नंतर त्या प्रकल्पवर प्रतिबंद लावण्यात आले पण सद्या लॉक डाउन असल्याने सिडको याचा गैरफायद घेत आहे आसे चित्र दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या