महेंद्र कंपनी देणार जिओ ला पाठिंबा,टेलीकॉम क्षेत्रात लवकरच येणार.अम्बानी च्या मागे मागे आता महेंद्र एंड महेंद्र ग्रुप पण येणार टेलीकॉम क्षेत्रा मध्ये,महेंद्र ग्रुप च्या सीईओ काढून माहिती


*भारत देणार टेलीकॉम क्षेत्रात मध्ये चैनाला टक्कर.

 *अम्बानी नंतर टेलीकॉम क्षेत्रात महेंद्र एंड महेंद्र ग्रुप येणार.

*चैनाला पूर्णपण भहिष्कर करण्यासाठी भारतीय उद्योगजकांनी घेतला पुढाकार.

               प्रंतप्रधान नरेंद्र मोदी च्या "आत्मनिर्भर" घोषणा नंतर सर्व भारतीयांनी कंबर कसली आहे अनेक भारतवासी या मोहिमला योगदान देण्यासाठी पुढे येईला तयार झाले आहेत गलवान घाटी मध्ये चीन काढून झालेल्या हाल्ल्या नंतर भारतीयांनी चीन ला प्रतेक क्षेत्रातून भहिष्कर करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्येच महेंद्र ग्रुपच्या आईटी कंपनी टेक महेंद्र ने बिएसएनएल च्या 4 जी नेटवर्क सर्विसला अपग्रेड करण्यासाठी आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला आहे इकनोमिक टाइम्स च्या माहिती नुसार टेक महेंद्रचे सीईओ सीपी गुरनानी, यांनी बीएसएनएल 4जी नेटवर्क सर्विसला सुधारित करण्या साठी महेंद्र टेक कसी मदत करू शकते ये त्यांनी संघितले आहे त्यांच्या म्हणया नुसार 4जी किवा 5जी डिजिटल महामार्ग भारता मध्ये तयार करण्यासाठी आम्ही मदत करू आम्ही या प्रकारच्या तंत्रज्ञानाच्या संपेषणात कुशल आहोत आणि आसे आहे कि ही संधी फक्त अमच्याच कंपनी ला देण्यात येईल व त्यांनी आसे ही म्हटले आहे की आस नाही की भारतीय कंपन्याकड़े क्षमता नाही किंवा कौशल नाही पण आम्ही कधी आमच्या उच्चस्थरावर प्रयत्न केले नाही, आम्हाला आशा आहे की या प्लॅटफॉर्म [4G अपग्रेड] द्वारे आमच्या क्षमतांविषयी जगाला जाणून घेता येईल.

का बीएसएनएलनी केला टेंडर रद्द
          नुतकाच बीएसएनएलनी सर्व 4G सर्विसेस उपग्रडिंग करण्याचा टेंडर रद्द केलेला आहे कारण या टेंडर मध्ये चाइनीज़ कंपनी Hauwai आणि ZTE चा समावेश होते,दोघी कंपनींचे एकूण 9000 करोड़ो चे शेयर होते 4G नेटवर्क सुधारित करण्यासाठी बीएसएनएल सोबत केलेला हा टेंडर होता,बीएसएनएल च्या मुख्य अधिकारी कर्मचारी मुकेश अम्बानीणी भारत-चीन तनावला लक्षात घेता हा टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता या गोष्टिला पाठिंबा देण्यासाठी महेंद्र टेक ग्रुप कंपनी चे संस्थापक आनंद महेंद्रनी पुढाकार घेतला व त्यांनी Hauwai आणि ZTE चे शेयर विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे चैनाला प्रतेक क्षेत्रात भहिष्कर करण्यासाठी आम्ही नेहमी सहकार्यत आसु आस त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
 ग्लोबल टाइम्सचे मुख्य संपादक हूशिजिन त्यांनी त्यांच्या ट्विटर एकाउंट वरुण ट्वीट करतांना भारताचा उलेख केला आहे ट्वीट मध्ये आसे म्हटके आहे की भारता कढे राष्ट्रवाद शिवाय आहे तरी काय..? याला प्रति उत्तर देतांना आनंद महेंद्रने ट्वीट केले कि भारतासाठी हा ट्वीट जास्त प्रेरणाशाली ठरेल आम्हाला पुरतसान देण्यासाठी ध्यावाद अम्बानी ला प्रेरणा ठेऊन ते आपले काम काज करणार आहे आसे त्यांनी संघितले आहे जेव्हा मुकेश अम्बानी जिओ प्लान चे सुरवात करण्याच्या आदि अनेकांणी त्यांना उपास उड़वित आसे प्रश्न विचारले होते कि ख़रच हा प्लान यशस्वी होईल का...? पण करुण दाखवले जिओ लॉन्च होऊन चार वर्ष झाले आहेत आणि जिओ नेटवर्क हा आज विश्वचा सर्वाधिक चालणार नेटवर्क आहे,जगातल्या सर्वउच्च कंपन्यां मध्ये जिओने आपले स्थान प्रप्त केले आहे, काही कंपन्यानी चैनाचे कोणत्या ही तंत्रज्ञानाचा उपयोग न करता 5G नेटवर्क तयार करण्यात यश मिळाले आहे जिओ ने आपल्या स्वतःच्या बळावर 5G नेटवर्क  विकसित वर काम सुरु आहे,जिओ आता कार्बोनिक आणि A कार्बोनिक एप्रोच च्या मिश्रणवर जास्त लक्ष देत आहे या पद्धति मुळे 5G आणि इंटरनेट ऑफ थिंग्स च्या क्षमतेत वाढ होईल ये फक्त भारतामध्येच नवे तर पूर्ण जगात कौतुक स्तरीय आसेल.

जिओ कस काय करू शकतो 5G नेटवर्क निर्माण
जिओ च्या नुसार जिओ ने आता पर्यंत 5G नेटवर्क एन्ड टू एन्ड डेवलपमेंट केली आहे बाकी वेंडरच्या तुळनेत जिओ खूपच कौशलेवान व पूर्णपणे आत्मनिर्भर आहे,कारण जिओ कढे आपले स्वतःचे क्लोउंड नैटिवे प्लेटफार्म आहे. एवढेच नाही तर जिओ चे मुख्य संथापक मुकेश अम्बानी 25 फेबरवारी ला अमेरिकेमध्ये झालेल्या एक मोठ्या टेलीकम्यूनिकेशन कांफ्रेंस मध्ये आसे स्पष्ट संघितले होते की आम्ही कुठल्या ही चीनी यंत्राचे उपयोग 5G नेटवर्क डेवलोपमेन्ट साठी केले नाही आहेत व फक्त आमची आशी एक-मेंव कंपनी आहे
जर फक्त जिओ कंपनी पूर्ण टेलीकम्यूनिकेशन चे चित्र बदळू शकते तर महेंद्र ग्रुप ऑफ कंपनी च्या पाठिंबाने काय चित्र बघायला भेटल भारता साठी तर हे एक गौरवशाली पद आसेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या