मध्य प्रदेश मध्ये एक दलित शेतकरी परिवाराला पोलिसां कडून मारहाण.


मध्य प्रदेश च्या गुना जिल्हा मध्ये एक दलित शेतकरी परिवाराला  पोलिसां कडून मारहाण.


*अवैध कब्जा हाटविण्या साठी गेली होती पुलिस.

*पिक काढण्यापर्यंत आम्हाला राहु द्या,नंतर आम्ही जाऊ.त्या शेतकरी परिवारने केली होती विनंती.

*स्त्रीयांचे कपड़े फाटे पर्यंत केली पोलिसांनी मारहाण.
     
       मध्य प्रदेश: गुना जिल्हा मध्ये एक दलित शेतकरी परिवाराला पोलिसां कडून बेसुद्ध होय पर्यंत मारहाण केली व त्या परिवार च्या एक जोड़प्याला किटनाशक खाण्यासाठी केले असहाय्य पिक काढण्या पर्यंत मागितली होती पोलिसांना कडून परवानगी पण पोलिसांनी परवानगी नकारली या मुळे त्यांनी किटनाशक पिऊन घेतले.
          हे प्रकरण गुना जिल्ह्यातील कँन्त पुलिस स्टेशन च्या जगनचक्रच आहे ज्यात महसूल विभाग आणि पुलिसदाल हे त्या जामिनिवरचे अवैध कब्जा हटविण्यासाठी गेले होते राजकुमारणी ही जमीन वाट्याने शेती साठी घेतली होती ही जागा महाविद्यालय ची आहे यापूर्वी हि जमीन पोलिसां कडून अवैध कब्जा हाटविण्यात आली होती,परंतु पुन्हा अतिक्रमण दिसून आले म्हणून मंगलवारी शासकीय कर्मचारीच्या सोबत पुलिस तिथे आले व राजकुमारला संघितले की जमीन तू तत्काळ काळी कर ही जमीन महाविद्यालय ची आहे, अवैध कब्जा हाटविण्याची नोटिस दाखवली व जाइला संघितले राजकुमारने त्यांना विनंती केली की मी कर्ज काढले आहेत माला पिक काढण्यापूर्ति मुभा द्या पुलिस अधिकारीने सरळ नाकार दिला व आदेश देऊ जेसीबी पूर्ण पिका वर चालवाईला लवली,आसे नाका करू आश्य विनंती करू लागला पोलिसांनी राजकुमार व त्यांच्य पत्नी ला बेसुध होइ पर्यंत मारहाण केली व दोघिंचे कपड़े फाडले कारवाही झाल्या नंतर राजकुमार आणि त्यांच्य पत्नी ने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला शेति साठी आनलेले किटनाशक त्यांनी ते पिऊन घेतले ये दोघी संवेदनशील बनलेले बघून पुलिस कर्मचार्यांचे हाथ पाय फुगु लागले नवरा आणि बाइको ला दवाखान्यात आणले आणि आता तिथे त्यांच्य वर उपचार सुर आहेत कारवाही करत आसतांना पोलिसांचे आणि राजकुमार यांच्या कुटुंबाचे आप्साथ भांडण झाले भाडनात राजकुमार च्या भवाने एक लेडीज कांस्टेबल ला दक्क भूकी केले,या नंतर सर्व पुलिस कर्मचारीनी राजकुमार आणि त्याच्या भवाला बेसुद्ध होइ पर्यंत मारहाण करण्यात आली जेव्हा राजकुमारला वाचविण्यासाठी त्याची पत्नी मध्ये आली तर त्याच्या पत्नीला ही मारहाण करण्यात आली आई वडिलांच्या आवस्थ बघून मुले मोठ मोठ्या ने रडू लागले त्या मुलां कढे बघून सुद्धा पोलिसांना दया आली नाही.

या घटनेचा संपूर्ण वीडियो वायरल झाल्या नंतर बुधवारी पासून राज्यातील शिवराजसिंह चौहान ये सरकार विरोधकांच्या निशाने वर आहेत,माजी राज्याचे सीएम ने हा विडियो ट्वीट करतांना आसे लिहिले की तुमच्या सत्ते मध्ये आता जंगलराज सुरु झाला आसा आरोप त्यांनी केला ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सह कांग्रेस नेता दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्वीटर एकाउंट वर संताप व्यक्त केला बुधवारी रात्री सीएम शिवराजसिंह चौहान यांनी तातडीने कारवाई करत गुनाचे जिल्हाधिकारी व एसपी यांना काढून टाकण्याचे आदेश जारी केला त्यावेळी गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी या घटने चे उच्वस्तरीय चौकशी करण्याचा आदेश दिला व  दोषीना कोणत्या ही परिस्थितीत सोडले जाणार नाहीत आसे संघितले व संपूर्ण भरपाई करुण देण्याचे आश्वासन दिले कुटुंबच्या माहिती नुसार राजकुमार हा कर्ज घेतले असून पीक विकून परतफेड करायची परवानगी मागत होतो. त्याचबरोबर सरकारी कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे की ही जमीन मॉडेल कॉलेजला देण्यात आली आहे, परंतु भूमाफियांनी त्या ताब्यात घेतल्या आहेत. यापूर्वी अवैध कब्जापासून जमीनदेखील मुक्त केली गेली, परंतु महाविद्यालयाचे बांधकाम सुरू झाले नाही, त्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या