नितीश कुमार सरकार मध्ये 263 करोड़ ख़र्च करुण सुद्धा एका महिन्यात पूल टुटला.


बिहार मध्ये दिसून आला कट्टा मिटा पैटर्न 263 करोड़  ख़र्च केलेल्या अपपोर्च पूल उदघाटना च्या एक महिन्यानंतर टूटल.

          

* पूल पुरात वाहून घेल्यानंतर अधिकाऱ्यांनी सम्मन्य लोकांवर तीन तीन वेळेस केला गुन्हा दाखल.

*एकूण 263 करोड़ ख़र्च केले होते पूल बांधन्यासाठी.

 *उदघाटन झाल्या नंतर फक्त एक महिन्यात पूल टूटल.


            बिहार च्या गोपालगंज जिल्ह्यात एक अपपोर्च पूल पुरात वाहून घेल्या नंतर अधिकाऱ्यांनी सम्मन्य लोकांवर केले तीन तीन वेळीस गुन्हे दाखल एक महिन्या पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमारनी केले होते उदघाटन तब्बल 263 करोड़ लागले होते ख़र्च पूर्ण बांधकामासाठी गंठक नदी वर बांधण्यात आले होते हा पूल.
एफआईआर मध्ये आरोप आसा लावण्या आला आहे की उत्तर बिहार च्या पंचायत नेतांच्या नेतृत्व काळी लोकांनी 24 मीटर अपपोर्च रास्त्याला नुस्कान पोहोचुन जेव्हा निर्माण आणि बांधकाम करण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा सरकारी कामा मध्ये बाधा टाकली व त्यांना त्यांचे काम करू दिले नाही.

परंतु एफआईआर मध्ये पूल आणि रास्ता अपपोर्च बांधकाम करणारी हैदरबाद कंपनी वर अजुन ही काही फरयाद नाही करण्यात आले आहे 9.1 किमी लाम असणार पूल आणि नदी च्या दोन्ही किनारपट्टी असलेला 8.06 अपपोर्च रास्ता त्या पुरात वाहून घेला आहे हा पूल गोपालगंज जिल्ह्या मध्ये असणाऱ्या बैकुंठपुर  गावात आहे हा पूल बैकुंठ आणि पूर्वी चंपारण या गावांना जोडतो बिहार चे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी एक महिन्या पूर्वी उदघाटन करुण 16 जून ला वीडियो कांफ्रेंस द्वोरे जनतेला सविस्तर माहिती दिली होती त्यांनी एकूण 263 करोड़ ख़र्च लागला आहे आसे त्या वीडियो कांफ्रेंस मध्ये संघितले होते आणि आज एक महिन्यानंतर ठीक 16 जुलाई ला पूल पुरात वाहून घेला,60 मिटेर पेक्षा जास्त पूलाचा भाग या पुरात वाहून घेला आहे.
चंपारण - मोतिहारी उप्पर विभागाचे प्रकल्प इंजीनियर मोहित कुमार गुप्ता यांनी एफआईआर मध्ये आसे आरोप केला आहे की अपपोर्च रास्त्यावर जास्त पाणी साचल्याने दभाव निर्माय होत आहे आसे लोकांना दिसून आले त्यामुळे ते पाणी जाण्यासाठी लोकांनी तो पूलाचा थोडासा भाग तोडला आणि जेव्हा आमचे अधिकारी त्याला दुरुस्त करण्यासाठी घेले तर त्यांना आडवण्यात आले आणि त्यांच्या कार्य मध्ये हस्तक्षेप केले.

दूसरी एफआईआर अंचलाधिकारी पंकज कुमार यांनी केली यात आस आरोप केला आहे की "सकाळी 11.30 वाजता जिल्हा परिषद सदस्य विजय कुमार यांनी कुलूपबंद नियमांच्या उल्लंघनात 10-15 अज्ञात ग्रामस्थांना पुलावर नेले यातच विरोधी नेता तेजस्वी प्रसाद यांनी आरोप लावला आहे की एक महिन्यानंतर लगेच पूल वाहून घेला सरकार जनते वर दोष देऊन आपल्या अधिकाऱ्यांना वाचविन्या प्रयास करत आहे उलट जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आधिकार्यांना सतर्क केले होते की पूलाची स्थिति खुप कमजोर आहे तुम्ही त्यांच्य दक्षता घ्या आणि लवकर दुरुस्त करा पण सरकारने दुर्लक्ष केले आणि आता सरकार सरकारी प्रकल्पांमधील भ्रष्टाचाराला सरळ नकार देत आहे.

तिसर्‍या एफआयआरमध्ये कंत्राटदाराने असा आरोप केला आहे की, "15 जुलै रोजी शीतलपूर ते खोहारीपूर दरम्यानच्या प्रवेश रस्त्यावर एक छोटा पूल (पुलिया) बांधण्यात आला होता. गंडकच्या वाढत्या पाण्याने लहान पुलावर दबाव आणला आणि जवळचा रस्ता पूर्ण करण्यास सुरवात केली. आम्ही त्याच दिवशी दुपारी तीनच्या सुमारास एरोशन-एरोशनचे काम सुरू केले. परंतु फैजुल्लापूर प्रमुख यांचे पती चंद्रशेखर राय आले आणि त्यांनी आमच्या कनिष्ठ अभियंता आणि कामगारांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. 15 जुलै रोजी रात्री 11 ते 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान दुरुस्तीचे काम त्यांच्याकडून अडविण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या