केंद्र सरकरणी घेतला मोठा निर्णय,150 ट्रैन व 50 स्टेशनला करणार खाजगीकरण.        केंद्र सरकार कामगारांची स्थपना करण्यासाठी 150 ट्रैन व 50 रेलवे स्टेशनला खाजगीकरण करण्या चा निर्णय.


*150 ट्रैन आणि 50 स्टेशन खाजगीकारण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय 

*लोकनऊ दिल्ली मार्गा वर धावनार पहिले खाजगी ट्रैन

*रेलवे बोर्डाचे अध्यक्ष अमिताभ कांत हेदेखिल कामगार दलात सभागी होणार

                           तेजस एक्सप्रेस खाजगीकरणा नंतर आता रेलवे सरकरणी घेतला मोठा निर्णय "कालबद्ध" पध्दतीने आता 150 ट्रैन आणि 50 स्टेशन ला खाजगी कंपन्याना देण्याची रेलवे सरकारची तयारी पहिले ब्लू प्रिंट करण्यासाठी एक कार्यबल  तयार करण्यात येईल आसे त्यांनी म्हटले आहे अमिताभ कांत व एनआयटीआय आयोगाचे मुख्य अधिकारी वी. के. यादव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की 'प्रक्रिया पुढे नेण्यासाठी एक सशक्त गट तयार केला जाईल.
यादव व कांत यांच्यासह आर्थिक व्यहवार चे सचिव आणि गृहनिर्माण व शहरी व्यहवारचे भाग देखील एक विशेष गठाट मध्ये निमूं दिले जाईल कांत म्हणाले की आमचा पहिला संकल्प आसा होता कि रेल्वेचे 400 स्थानकांना जागतिक स्थरा वर निर्माण करने व सर्व उच्च सुविधा देण्यात यावी आसा होता पण त्यातील फक्त काही स्थान आम्ही जागतिक दर्जाचे तयार करू शकलो आहोत रेल्वेला सर्वक्षेष्ठ बनवने व 400 स्थानके श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे म्हणून आम्ही रेल्वे खाजगीकरणा कढे विचार चालू आहे  
विमानस्थल खजगिकरना नंतरचे नियोजन 
ते म्हणाले, 'रेल्वेमंत्र्यांशी माझ्याशी सविस्तर चर्चा झाली, ज्यामध्ये किमान 50 स्थानकांवर हे प्रकरण प्राधान्याने पाहण्याची गरज पहिले आहे, असा निर्णय घेण्यात आला कि. सहा विमानतळांच्या खासगीकरणाचा अलीकडील अनुभव विचारात घेऊन कामकाज वेळोवेळी राबविण्यासाठी  सचिवांच्या गटाची स्थापना करण्याची समान प्रक्रिया करत आहोत,कांत म्हणाले कि रेल्वे मंत्रलायनेही खाजगी ट्रैन चालकानं प्रवासी गाड्या चालविण्या व त्यांना अणन्यासाठी पहिलेच परवानगी दिली आहे पहिल्या टप्प्यात 150 गड्यांचा व्यायामाचा विचार चालू आहे त्यांच्या म्हणया नुसार इंजीनियरिंग रेल्वे बोर्ड चे सदस्य व रेलवे वाहतूक बोर्ड चे सदस्यला देखील गठत समावेष्ट केले जावे.

तेजस ट्रैन ही पहिली खाजगी ट्रैन आहे
लोकनऊ ते दिल्ली मार्गा वर चालनारी तेजस एक्सप्रेस ही पहिली खाजगी ट्रैन आहे जी केंद्र कर्मचारी नाही तर खाजगी कर्मचारीनी ऑपरेट केली होती व  आयआरसीटिसी च्या माध्यमातुन 4 अक्टूबर गाडीला हिरवा झेंडा दकवण्यात आला देशाच्या सर्व ट्रेन्स इंडियन रेल्वेद्वारे चलविल्या जातात पण फक्त तेजस एक्सप्रेस ही आयआरसीटीसी चालवते आयआरसीटीसी च्या नुसार ही ट्रेनचा एक अनोखा प्रभाव लोकांवर पडला पहिजेल व ही ट्रैन इतर ट्रेन्स पेक्षा जास्त आकर्षित दिसली पहिजेल म्हणून त्यांनी ही ट्रैन आपल्या द्वारे चालविण्याचा निर्णय घेतिल होता तेजस एक्सप्रेस मध्ये एकूण 758 सीट आहेत ज्यात 56 सीट एक्सक्लूसिव क्लास च्या आहे आणि बाकी सर्वसीट ऐसी चेयर च्या आहेत व लोकांसाठी एक चगली सुविधा पण आहे ति म्हणजे 25 लाख पर्यंत "ट्रेवल इन्शुरन्स".आणि आपल्या सामान चोरीला   गेल्या वर 1 लाख पर्यंत  "लगेज इन्शुरन्स" सुविधा ही आहे व फ्लाइट सारख्या लेडीज अटेंडेंट सुद्धा आसतील त्या प्रत्येक प्रवासी च्या सीटां पर्यंत जाऊं चाह,कॉफ़ी,आणि भोजन व इतर गोष्टि देतील त्याअंतर्गत आयआरसीटीसी पहिल्यांदा ट्रेन उशिरा आल्यास प्रवाशांना नुकसान भरपाईची सुविधा देखील देते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या