जग भरात 1 करोड़ पेक्षा जास्त कोरोना संक्रमित,व 5 लाख लोक मृत्यु ला बळी पडले.

कोरोना वायरस 1 करोड़ च्या पार व 5 लाख पेक्षा जास्त मृत्यु ला पावले आता पर्यंतची सर्वात मोठी महामारी


            

* जग भरात 1 करोड़ हूँ जास्त लोकांना संसर्ग 

* 5 लाखा पेक्षा जास्त मृत्यु ला पावले व 50 लाख लोक ठीक झाले

* अमेरिका मध्ये सर्वात जास्त बाधित 25 लाख लोकांना झाला संसर्ग
                    मागच्या वर्षा च्या नवंबर महिन्याला या महामारी ची सुरवात झाली या महामारीणी आस एक ही जगाचा कोपरा सोडलेला नाही कि तिथे कोरोना वायरसचा थैमान नाही पूर्ण साहा महिन्या झालेले आहेत तरी सुधा ईच्या वर लस काढण्या वर अजुन यश आले नाही आता पर्यंतांची सर्वात मोठी महामारी आहे आसे डब्लूएचओ ने त्यांच्या वृत्तपत्रात संघितले आहे आता पर्यंत च्या माहिती नुसार जगात 1 करोड़ हूँ जास्त लोकांना संसर्ग झालेला आहे अमेरिकाची जॉन हॉसकिंग यूनिवर्सिटी च्या डेटा नुसार 29 जून हा 2020 वर्षाचा काला दिवस ठरला कारण कोरोना पॉजिटिव केसेस 1 करोड़ 15 हजार 900 च्या पार गेले आता पर्यंत वायरसणी 5 लाख लोकांना जीव घेतला आहे
सर्वात जास्त एक चौथ भाग अमेरिकेत आहे कोरोना संसर्गा मध्ये अमेरिका ही सर्वात पुढे आहे 25 लाख लोकांना संसर्ग झालेला आहे लॉक डाउन असतांना सुधा अमेरिकेच्या संख्या मध्ये सुधार दिसत नाही आहे अमेरिका नंतर ब्राज़ील च क्रमांक येतो आता पर्यंत ब्राज़ील मध्ये 13 लाख कोरोना बाधित झालेले आहे तसेच 6 लाख रूस, 5 लाख 48 हजार भारत आणि 3 लाख 11 हजार ब्रिटेन हे सर्व अकड़ेवारी कोरोना पॉजिटिव चे आहे ब्रिटनचे अग्रगण्य वैज्ञानिक सर जेरेमी फारार, मोठे राजकारण्यांचे सल्लागार आहेत, ते माहिती नुसार ही भीतीदायक व्यक्तिमत्त्व वास्तवात फारच कमी आहे कारण लॉक डाउन या अकड़ेवारी ला प्रतिबंदक लावत आहे लॉक डाउन जर नास्ते तर या पेक्षा जास्त विचित्र दृष्य बघायिल भेटले असते

कोरोनाची लस सोडण्या मध्ये सर्वात पुढे कोन आहे..?
जग भरात सर्वे मोठ्या मेडिकल इंडस्ट्रीज व प्रतेक देशाच्या रिसर्च इंस्टीटूडे आणि हेल्थ केअर कोरोना ची लस सोडण्या मध्ये व्यस्त आहे या मध्ये डब्लूएचओ च्या सर्वे नुसार ऑक्सफ़ोर्ड यूनिवर्सिटी ही लस सोडण्यात सर्वात पुढे आहे डब्ल्यूएचओचे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाले आहेत की, यूनिवर्सिटी "ज्या टप्प्यात वर ते आहेत तो टप्पा खुप एडवांस आहे आणि, मला असे वाटते की तो पुढे जाईल." ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका पीएलसी. क्लिनिकल लस ChAdOx1 nCov-19 ची चाचणी ही अंतिम टप्प्यात वर आहे आणि या वैक्सीन ला आता पर्यन्त 10,236 लोकांना देले गेले आहे आणि अपेक्षा पक्षे जास्त लवकर रिकवरी होत आहे
जगाच्या आरोग्य संघटनेने आसे म्हटले आहे की सामान्य फ्लू या पेक्षा जास्त दुपटी ने वाढतो पण लॉक डाउन असल्या ने है अजुन समोर आलेला नाही सर जेरेमी म्हणतात की दक्षिण आशिया, मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या दाट लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये पहिली लाट अद्याप पूर्णपणे आली नाही,जेव्हा लॉक डाउन शितिल होईल तेव्हा संसर्ग वाडन्याची आशंका आहे

भारतात एक महिन्यात तीन पटीने वाढ
सुरुवातीच्या काळात, रशिया आणि भारत सारख्या देशांमध्ये हे विषाणू झपाट्याने पकडत नव्हत, जे खुप सुरक्षित होते. पण आता तसे राहिले नाहीत ब्राझील आणि भारतातील प्रकरणे एका महिन्याच्या आत तीन पटीने वाढली आहेत. एका महिन्यापूर्वी भारतात 1 लाख 58 हजार केसेस  होते तर आता हा आकडा 5 लाखांच्या पुढे गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या