तिसऱ्या वेळेस होईल आईपीएल भारता च्या बाहेर


भारताचा सर्वात मोठा सन म्हणजेच आईपीएल आता होणार भारताच्या बाहेर बीसीसीआय ने दिली माहिती


   आयपीएल म्हटल्या वर सर्वाना एक उत्सुकता असते लहान मुलां पसून तर जेष्ठ नागरीक पर्यंत सर्वाना एक आनंद व जल्लोष निर्माण करणारा हा एक सन आहे आईपीएल चा उत्साह एवढा असतो की लोक वर्ष भरा पासून वाट पाहतात पण या वर्षी आसे काही घडले नाही कोरोना च्या पार्श्वभूमि वर या वर्षाची आयपीएल स्पर्धा आनिश्चित काळा साठी पुढे ढकलण्यात आले होते पण कोरोना ला लक्षात ठेवून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आसलेली बीसीसीआय या वर्षा च्या सेप्टेंबर महिन्यात आईपीएल होऊ शकते आसे माहिती बीसीसीआई चे अधिकारीणी दिले आहे 
 त्यांनी आसे ही संघितले आहे की यांदा आईपीएल जार कमहि कारण मुळे रद्द झाली तर बीसीसीआय ला चार हजार कोटिंच नुकसान होईल आणि ते नुकसान टाळण्यासाठी कोणत्या ही परिस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे

काही कारणा मुळे भारता मध्ये नाही होऊ शकत आईपीएल ची स्पर्धा

 1.बीसीसीआय चे  मुख्य अधिकारी सौरभ गंगोली ने संघितले आहे की सर्व प्रथम सरकार ची मान्यता मिळाली पहिजेल,त्यांनी सरकार ला कही दिवसंपर्वी पत्र लिहिले होते त्यांनी संघितले कि आम्ही सर्व व्यवस्था उपलब्ध करू फक्त तुम्ही आम्हाला परवागी ध्या,परवागी जर भेटली नही तर B प्लानचा उपयोग करू म्हणजेच भारता च्या बाहेर नियोजन करू आसे आहे

2. दूसरा कारण अस्यमटोमैटिक पेशेंट,अस्यमटोमैटिक पेशेंट म्हणजे काय...? कोरोनाने ग्रस्त आहे पण तेच्या मध्ये काही कोरोना चे लक्षण दिसून नाही येत आसे पेशेंट.त्याला डिटेक्ट सुद्धा करता येत नही आईपीएल मैच बघण्या साठी हजारो प्रक्षेक येतात जर त्यामध्ये काही अस्यमटोमैटिक पेशेंट आढळले तर..किती बंयकर परिस्थि होईल याचाही विचार चालू आहे

3. तीसरे कारण म्हणजे लॉकडाउन,आता थोड्या दिवसंपर्वी सरकरणी अनलॉक ची घोषणा केले आहे पण अजुन ही कोरोना संक्रमित संख्या मध्ये उत्थर दिसेना आणि आसीच परिस्थिती चालू राहिली तर लॉक डाउन ला वाढव लागेल मग तो सेप्टेंबर पर्यंत ही जाऊ शकतो आणि शेवटच्या महिन्यात आईपीएलची घेण्याची तयारी पुन्हा एकदा पुढे ढकली जाऊ शकते.

या देशात होऊ शकते आईपीएल

 जर भारता च्या बाहेर आईपीएल करायची वेळ आली तर बीसीसीआय सर्वात आधी आरोग्य सुविधा कुठे जास्त आहेत व कोणत्या देशाची सर्वत अधिक अस्यमटोमैटिक पेशेंट चे चाचन्या झाल्या आहेत याची पहिले दख़ल घेईल यूएई हा  बीसीसीआय चा पहिला पर्याय आसेल कारण दुसऱ्या देशं च्या तुलनेत सर्वात जास्त अस्यमटोमैटिक पेशेंट च्या चाचन्या तिथे झाल्या आहेत व या पर्वी ही आईपीएल यूएई मध्ये झाली आहे 2014 साली मग यूएई हा बीसीसीआय च्या नजरित एक सुरक्षित व चागला स्थान आहे

 सुत्रांणी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय या वेळेस आईपीएल भारता च्या बाहेर घेण्याचा विचार चालू आहे या पूर्वी ही दो वेळेस आईपीएल भारता च्या बाहेर झाली आहे 2009 मध्ये दक्षिण अफ्रीकेत घेण्यात आली होती आणि 2014 ला यूएई मध्ये घेण्यात आली होती याही वर्षी आईपीएल जर भारता च्या बाहेर झाली तर ही तिसरी वेळ आसेल आईपीएल देशा बाहेर होईल 29 मार्च पासुनच आईपीएल ला सुरवात होणार होती पण कोरोना च्या प्रदुर्भाव लक्षात घेता आईपीएल आनीश्चित काळा साठी पुढे  ढकलण्यात आली होती पण आता वर्षा च्या शेवटी होऊ सकते
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या