काय भेटले त्या हत्थी ला मारून

     

  आज पुन्हा एकदा सिद्ध झाले की या जगात मानुसखि हा शब्द रहिलाच नाहीया पृत्वी वर सगळ्यां चा एक समान हक्क आहे मग तो एक मनुष्य आसो किवा एक प्राणी सृष्टि ने प्रत्येकाला आपले जीवन स्वतंत्र मध्ये जगन्या चा अधिकार दिला आहे सृष्टि आपली आई आणि आपण तिचे लेकरे तिच्या साठी सर्व समान हा नियम सर्व पाळतात फक्त एक मनुष्य जात सोडून मनुष्य हा नेहमी विसरतो की जेवढा हक्क तो दाखवतो तेवढा इतर जीवजंतु चा पण आहे कुठला ही प्राणी आपल्या स्वरथासाठी दुसऱ्या ला ईजा करत नाही व भूक नसताना ही कोणत्या अञ्जीवजंतु चा उपभोग घेत नाही फक्त मनुष्य हा आस प्राणी आहे की तो आपल्या स्वरथा साठी जन्म देते आई आणि वडील ला ही मृत्यु मुखी पडू शकतो

 सोशल मीडिया वर पण्याच्या मदोमद एक हत्थी चा फ़ोटो खूपच वायरल होतो आहे तर त्या फ़ोटो मगे एक क्रूर गोष्ट घड़लेली आहे जी तुम्हला हदरुन लावेल केरल राज्य मधला एक पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदी मध्ये उभी  ति एक गर्बवती हत्थीणीचा फ़ोटो आहे 27 मे 2020 ला फारेस्ट कमिशर मोहन कृष्णजी ने आपल्या सोशल मीडिया वर हा पोस्ट केले होते माफ कर मेरी बेहन आस त्यांनी त्या पोस्ट वर आपले मनोगत व्यक्त केले होते
साइलेंट वॉली मध्ये ते गर्बवती हत्थी राहत होती जंगलात जेवन ना भेटल्या मुले तिच्यावर पोटमारी ची वेळ आली यामुळे ते पलक्कड जिल्ह्या कड़े निघाली गावात आल्या वर तिला एक फटाकेणी भरलेला अनानस  खाऊ घातले गेले थोड्या वेळात ते फटाके तिच्या तोड़ा मध्ये पुटले जिभीला व पूर्ण तोड़ा ला खुप बायंकर ईजा झाल्या जीभ फ़ाटली गेली व पुर्ण तोड़ रक्तने भरले तरी सुद्धा तिच्या आजूबाजू च्या लोकांना तिने जख्मी ना करता कुठल्या ही इमारत ला धड़क ना देता व कोणते ही नसदूस ना करता ते सरळ पाण्याच्या शोडात निघाली थोड्या पुढे गेल्या वर तिला एक नदी दिसली व ति त्यानदी मध्ये जाऊन बसली थोड्या वेळाने फारेस्ट डिपार्टमेंट चे कर्मचारी थिते उपस्थित झाले फारेस्ट कमिश्नर मोहन कृष्णजी पण आले व तिला काढण्यासाठी दो हत्थी पण्या मध्ये सोडले तिला वाट दाखावण्या साठी पण तिने निश्चयपणे आपले तोड़ पण्यात टाकून बसले होती फारेस्ट डिपार्टमेंट ने दिवस भर आपले प्रयत्न चालूच ठेवले पण संध्या काळी 5 च्या दरम्यान तिने जलसमादी घेतली पोस्ट मॉर्टम च्या रिपोर्ट नुसार ते गर्बवती होती  


 मोहनजी ने संघितले की आम्ही तिल बाहेर काढण्या करिता खुप प्रयत्न केले पण ति बाहेर आली नाही सगळे प्रयत्न तिने नकरले तो तीच माणसान बदल एक निषेध होता म्हणून ती बाहेर आली नाही एक हत्थी च्या बाळा ला जन्म घेण्यासाठी 20 महीने लागतात तर तिच्या मनवर किती मोठा डोगर खोसला असेल की आपण आता थोड्या वेळात मृत्यु होऊ,आणि आपल्या सोबत आपला मुलगा ही मृत्यु होईल,काय वाटत असेल त्या आईला...? तिच्या बाळाला काही ईजा नाही होऊ म्हणून तर बाहेर नाही आली का थी ..? तिच्या पण काही महत्वकांशा असतील त्या सर्व तिच्या सोबत संपुण गेल्या ,काय भेटले रे तुम्हला त्या आई च्या तोंडात पटाके फोडून....? मानुसखिला लज्जित करेल आसे कृत्य आज माणसाने करुण दाखवले आहे कोरोना, चक्रीवादळ, आग ही सगळी प्रलयाची रूपे भूतकाळात केलेल्या पापाची गोळाबेरीज असेल का? असा प्रश्न मी फालतू म्हणून उडवून लावणार तेव्हढ्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणीचा चेहरा माझ्या समोर येतो!
डोळ्यात खळणारं पाणी थांबवण मुश्किल होऊन जातं!
एका मुक्या आईच्या आक्रोशाचा न्याय कदाचित माणसांनी बनवलेल्या कोर्टात होणार नाही पण लक्षात ठेवा जेंव्हा निसर्ग न्याय करायला उतरेल तेंव्हा तुमच्या गर्वाची, नीचपणाची मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही! या मृत्यूचा न्याय व्हावा!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या