छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा


 शिवजी महाराजांचा राज्य अभिषेक सोहळा कसा आणि कुठे झाला होता 


जगाच्या इतिहासात आपले नाव अमर करणारे व मराठा साम्राज्य ला स्थापन करणारे श्री राजाजी राज छत्रपति शिवाजी महाराज होते जगाच्या इतिहासात मराठेंचा इतिहास हा अ दुतिय आसे म्हटले आहे मराठ्यांचे स्वतंत्र व सर्वभूम राज्य स्थापन करुण छत्रपति शिवाजी महाराजांनी भारताचेच नवे तर जगाच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरु केले मराठीशाहीचा हा सूर्य मराठीमाती मध्ये उगवला ज्याणी साढ़े तीनशे वर्षां पूर्वी या माती च्या स्वराज्यचा विस्तार मंडला जिथे शमशीर चाळवायची होती तिथे शमशीर चाळवळी,जिथे बुद्धि चाळवायची होती तिथे बुद्धि   चाळवळी,जिथे तत्व पाळायेची होती तिथे तत्व पाळली,जिथे शत्रुला कापायेचे होते तिथे शत्रु ला कापले, जिथे राजकारण साधायेचे होते तिथे राजकारण साधले,जिथे धर्म पाळायचा होता तिथे धर्म पाळले तीसवर्ष तळहाथा वर प्राण घेऊन जुझले आणि योग्य वेळ आल्या तेव्हाच राज्यभिषेक करुण घेतले 1674 सालापर्यंत पुरंदर कराराच्या अधीन असलेल्या सर्व प्रदेशांवर शिवाजीने कब्जा केला होता. पश्चिम महाराष्ट्रात स्वतंत्र हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर शिवाजीला त्यांच्या राज्याभिषेकाचा मुकुट हवा होता पण मुस्लिम सैनिकांनी ब्राह्मणांना धमकावले की ज्याने शिवाजीचा मुकुट घातला त्याला ठार मारण्यात येईल. जेव्हा ही गोष्ट शिवाजींकडे पोचली की मोगल सरदार असे धमकी देत ​​आहेत, तेव्हा शिवाजींनी त्याला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि म्हणाले की आता मोगलांच्या अखत्यारीत असलेल्या त्या राज्याच्या ब्राह्मणातून तो अभिषेक करील आणि ते त्या काळी चे सर्वात मोठे ब्राह्मण गंगा भट होते,गंगा भट ने शिवरायांचा प्रसताव सुविकार केला 6 जून ला त्यांनी त्यांच्या हस्ते शिवरायांचा राज्य अभिषेक केला.

30 मे 1674 साली छत्रपति शिवाजी महाराजांचा राज्य अभिषेक सोला रायगढ़ इथे सुरु झाला या दिवशी शिवरायांनी वैदिक पध्दती नुसार आपल्या सर्व राण्यांशी पुन्हा एकदा विवाह केला 31 मे 1674 रोजी इंद्रियशांती आणि एशानिया आसे विधी पार पडले 1 जूनला यज्ञगृह व नक्षत्रहोम विधी झाल्यात ,2 जून 1674 म्हणजेच कालगलनी प्रमाणे मंगलवार म्हणजे जिष्ट सुद्ध नवमी आस तो दिवस होता या दिवशी कुठलेही विधी करने योग्य नव्हते आसे ब्राम्हणांनी संघितले होते त्यामुळे कुठले ही विधी या दिवशी झाले नाही 3 जून ला नक्षत्रयज्ञ विधी सम्पन झाली 4 जून ला निऋथीयात विधी सम्पन झाली 5 आणि 6 ला दोघी दिवशी राज्य अभिषेक च्या मुख्य विधी सम्पन झाली अनेक नदी व समुद्रचे जल रायगड़ा वर आणले घेले होते त्या दिवशी अनेक होम हावन करण्यात आले होम हावन सम्पन झाल्या शिवरायांनी स्नान केले आणि अभिषेकशाळे मध्ये दाखल झाले त्या नंतर ते सिंहसना वर रूढ़ झाले आशाय प्रकारे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे शिवजी महाराज, आज छत्रपति शिवाजी महाराज झाले
  6 जून 1674 ला शिवजी राजे भोसले यांचा स्वराज्य चे राजे म्हणून तर सोइरा बाई यांचा स्वराज्य चे महारानी म्हणून तर शंभाजी शिवजी भोसले यांचा स्वराज्य चे युराज म्हणून राज्य अभिषेक झाला अनेक सुवासनीणी त्यांना ओवाल्ले व सर्वाणी त्यांच्या वर पुष्पवर्षा केली व पुन्हा शिवरायांनी स्नान केले नंतर वस्त्र आलंगकर केले धनुर्धारना करू रथा वर बसन्या साठी सज्ज झाले नंतर हत्थी वर बसून त्यांनी मंदिराला हि देखील भेट दिली सर्व विधी,सोहळा,कार्य सम्पन झाल्या वर आखिर दिनांक 6 जून रोजी सकाळी पहाटे जिष्ट सुद्धा तर्विदिषी च्या पवित्र दिवशी सूर्यदेव च्या तीन गटका पर्व शिवजी महाराज,सोईराबाई व संभाजी राजे आपल्या सिंहसना वर रूढ़ झाले लाखो च्या संख्या मध्ये उपस्थित पूर्ण दरबार शिवरायांना वाकुन मुजरा करत होते सर्वांचा कृर अभिमानाने भरू आले होते इतिहासातील सोनेरी सोहळा सम्पन झाला जिजाऊ च्या छायेत वाडलेला व मावल्यां मध्ये खेळून स्वराज्य चे सपने स्वत च्या मनात व दुसऱ्या च्या मनात जागवणारा जनतेचा प्रेमल,दयावान व आपल्या सर्वांचा लड़का शिवबा त्या दिवशी श्रीमण श्रीमंत क्षत्रियकिकुलावतंस छत्रपति शिवाजी महाराज झाले होते त्या वेळी चे ब्रिटिश काळीन शाषक हेनरी ऑक्सेनदें सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांनी त्यांच्या डायरी मध्ये संपूर्ण राज्य अभिषेक कसा झाले हे सर्व लिहीले आहे 

1676-1678 मध्ये शिवाजी यांचे लक्ष कर्नाटककडे गेले. 3 अप्रिल 1680 मध्ये तुंगभद्राच्या पश्चिमेला, कोकण, बेळगाव आणि धारवाड प्रदेश, बॉम्बेच्या दक्षिणेकडील, म्हैसूर, वलारी, त्रिचूर आणि जिंजी ताब्यात घेतल्यावर शिवाजींचा मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या