छत्रपति शाहू महाराजांची जीवनी


आरक्षण ना चे जनक श्री छत्रपति शाहू महाराज यांची  जीवनी 


             छत्रपति शाहू महाराजांचा यांना भारताचे कट्टर प्रजातंत्रवादी आणि समाज सुधारक म्हटले गेले आहे,कोल्हापुर मध्ये आज पण त्यांना एक अमुल्य मणि च्या रुपा ते प्रसिद्ध आहेत छत्रपति शाहू महाराज हे एक आसे व्यक्ती महत्व होते की राजा असून ही त्यांनी दलित व शोषित वर्गचे जे दुःख आहे ते आपले आहे त्यांन च्या बदल सदैव त्यांनी एक निष्ठा ठेवली आणि नेहमी त्याच आदर केला त्यांनी दलित वर्ग च्या मुलां साठी मोफत शिक्षा मिळवा म्हणून एक प्रणाली सुरु केली त्यांनी विद्यार्थ्यां साठी वस्ती गृह  स्थापन केल्या व त्यांना आर्थिक मदत सुधा केली त्यांच्या शाषन मध्ये बालविवाह वर पण प्रतिबंदक लावल्या गेले छत्रपति शाहू महाराजांच वडलांच नाव जय सिंह राव आबासाहेब होते व ते कागल चे निवासी होते राजांच बालपणी चे नाव यशवंत राव होते शिवाजी चतुर्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा वंशज (पहिला) कोल्हापुरात राज्य करत होते .
राजाजी छत्रपति शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 ला झाला लहानपणी सर्व त्यांना यशवंत या नावाने हाक मारायचे त्यांच्या आई चे नाव राधाबाई होते व ते मुधोल राज्यची राज कुमारी होत्या  लहानपणी असतांनाच त्यांना कोल्हापूरच्या सत्ता ताब्यात घ्यावा  लागली व पुढे त्यांचे राज्य अभिषेक करुण त्यांना छत्रपति शाहू महाराज नावने ओळखू लागले त्यांचे दत्तक वडील शिवाजी चतुर्थ होते आणि आई आनंदीबाई होती जेव्हा राजे तीन वर्षा के होते तेव्हाच त्यांची आई राधाबाई 20 मार्च 1977 ला स्वर्गवासी झाल्या होत्या,आणि जेव्हा ते 20 वर्षा चे झाले तेव्हा त्यांचे वडील आबासाहेब घाटगे हे 21 मार्च 1986 ला मृत्यु पावले. 
छत्रपति शिवाजी महाराज ( प्रथम ) आणि दुसऱ्या पुत्र चे वंशज शिवजी (चतुर्थ ) हे तेव्हा कोल्हापुर मध्ये शाषणकार होते,  इंग्रजांच्या कट रचल्यामुळे आणि त्यांच्या ब्राह्मण दिव्याने विश्‍वासघात केल्यामुळे शिवाजी (चतुर्थ) मारले गेले.त्या नंतर त्यांची विदवा पत्नी आनंदी बाई णी आपले एक जागीरदार आबासाहेब घाटगे चा मुलगा यशवंत राव यांना 17 मार्च 1884 दत्तक घेतले ,छत्रपति शाहू महाराजांच शिक्षण हे राजकोट च्या राजकुमार विद्यालय मध्ये झाले होते सुरवती चे शिक्षणानंतर पुढील अभ्यास त्यांनी राजवाड्यातच 'स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर' या इंग्रजी शिक्षकाकडे सोपविण्यात आले. इंग्रजी शिक्षकाचा प्रभाव छत्रपती शाहू महाराजांच्या मना च्या खोलवर परिणाम झाला. त्यांचा केवळ वैज्ञानिक विचारांवर विश्वास नव्हता, परंतु त्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. जुन्या प्रथा, परंपरा किंवा काल्पनिक गोष्टींना त्यांनी कधीच महत्त्व दिले नाहीत.
छत्रपति ना नेहमी दलितं बदल एक आदर होता व त्यांनी त्यांच्या हिता साठी खुप कार्य प्रणाली राबवल्या व त्यांना न्याय मिळून दिला,दलितांची स्थिति बदल करण्या करता त्यांनी दो महत्वा च्या प्रथा संपवल्या जेने करुण ते युगपुरुष ठरले सर्वात पहिले त्यांनी "बलूतदारी प्रथा" नष्ट केली या प्रथा मध्ये आसे होते की थोड़ी  शी जमीन एक दलित कुटुंबाळा देऊ संपूर्ण गाव ची सेवा त्या कुटुंबा कडून करुण घेईची त्यांनी ये सर्व बंद करण्या चा आदेश दिला आणि ही प्रथा ला लक्षात घेऊ त्यांनी 1918 ची दूसरी प्रथा "वतनदारी" नष्ट केली जमीन सुधारणेची अंमलबजावणी करण्यासाठी आणि महारांना जमीन मालक होण्यास सक्षम बनविण्यासाठी त्यांनी कायदा बनविला या आदेश नंतर महारांवर आर्थिक गुलामी थोड़ी कमी झाली याच युगपरुषानी 1920 मनमाड इथे झालेली दलितांची मोठी सभा मध्ये घोषणा केली होती सभेत ते आसे बोले की माल आसे वाटत की अंबेडकरांच्या रुपात तुम्हला तुमच्या मुक्तिदाता मिळालेला आहे आणि तेच तुमचे गुलंगिरीच्या बंदनातून सुटका करतील, फक्त दलितांच्या मुक्ति साठी त्यांनी अम्बेडकरांच कौतुक केले नाही तर अपूर्ण परदेशी शिक्षण पूर्ण करण्याची संधी दिली आणि दलितांच्या मुक्तीसाठी राजकारण करण्याचे हत्यार बनविण्यात महत्त्वाचे योगदान दिली आहे स्त्रोतांमधून वगळलेल्या लोकांच्या हितासाठी केलेली अनेक कामे इतिहासामध्ये आमर आहेत व त्यांना लोक खास करुण आज ही आरक्षण चे जनक म्हणून ओळखतात.

आरक्षण ची व्यवस्था
1902 साली महाराज इंग्लैंड ला गेलेले होते त्यांनी तिथुनच एक आदेश जाहिर नाम तयार केला कोल्हापुर अंतर्गत     मागासवर्गीयांसाठी 50 टक्के प्रशासकीय पदे आरक्षित केले या आदेश नंतर कोल्हापुर मध्ये ब्राम्हण समाज जनु काही गझल सारखे पडले उल्लेखनीय आहे की जेव्हा 1894 साली शाह महाराजांनी राज्य संभाले सामान्य  प्रशासन  मध्ये ऐकून 71 पद  पैकी 60 पदान वर ब्राम्हण अधिकारी नियुक्त होते तसेच लिपिकीय पद 500 पैकी फक्त 10 इतर समाज चे होते मागसवर्गी जातीना संधी देऊ 1912 साली ब्राम्हण रिक्त 92 पद आता 35 झाले होते फेब्रुवारी 1903 रोजी शंकराचार्य यांनी त्याचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. हे नवीन शंकराचार्य लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जवळचे होते. 10 जुलै, 1190 रोजी त्याच शंकराचार्यांनी घोषित केले की "कोल्हापूर क्षत्रिय घराना असलेल्या भोसले घराण्यांचा पोर आहे. म्हणूनच सिंहासनाचा उत्तराधिकारी छत्रपती साहू महाराज स्वाभाविकच क्षत्रिय आहेत.

निधन
छत्रपति शाहू महाराजांचा निधन मुम्बई मध्ये 10 मई,1922 साली झाले महाराजांनी पुन विवाहास  ला कायदेशीर मान्यता दिली त्यांना आसे कोणत्या ही धर्मां पासून द्वेष नव्हता त्यांना सर्वाना एक समान दृष्टिकोना तू  बाघयिचे  त्यांना दलितांना बदल एक सम्मान आणि प्रेम होते त्यांनी केलेले कार्य ची वाह वाह योगों योगों पर्यंत असतील सामाजिक परिवर्तनाकडे त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारक उपाय इतिहासात लक्षात राहतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या