महाराष्ट्र नवनिर्माण सेना नी दिली टी सीरीज ला धमकी.


MNS च्या धमकी नंतर टी सीरीजणी पाकिस्तानी गायक आतिफ असलम चे गान केले यूट्यूब वरुण डिलीट आणि नंतर MNS कडून माघितली माफी ;


मुंबई :सर्वांची लोकप्रिय म्यूजिक कंपनी "टी सीरीज" यांनी पाकिस्तानी गायक आतिफ असलम यांचे गान त्यांच्या यूट्यूब पेज काही दिवसांपूर्वी अपलोड केले होते,त्या मुळे टी सीरीज कंपनी ही डायरेक्ट राज ठकरांची सेना म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)च्या डोळ्यात कटकली व त्यांनी तिच्या या कृत्य नंतर तिच्या वर निशाना सादला, नंतर चित्रपट सेना चे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धमकी देतांना संघितले की टी सीरीजणी जर त्यांन च्या यूट्यूब पेज वरुण पाकिस्तानी गायक आतिफ असलम चे गान डिलीट केले नही तर टी सीरीज साठी ये चागळे राहणार नाही

चित्रपट चे सेना अध्यक्ष अमेय खोपकरणी एका विडिओ च्या माध्यमातुन आसे संघितले आहे की टी सीरीज चे भूषण कुमारणी पाकिस्तानी तृतीय श्रेणी गायक आतिफ असलम यांचे हे गान रिलीज केले ,ज्याचा मी तीव्र निषेध करतो.खोपकर पुढे मणाले की जेव्हा कश्मीर वरुण 370 हा आर्टिकल कडल्या नंतर  आतिफ असलमणी त्यांच्या ट्विटर एकाउंट वरुण भारतच्या विरोधकात जाईल आसे काही वृत लेकन केले होते,
असे असूनही, आपण आतिफ असलमचे गाने लाँच करून देशाची छेड काढत आहात काय?
जर विडिओ डिलीट केला नाही तर येणाऱ्या पुढच्या सर्व सीरीज व गाने रिलीज होऊ देणार नाहीत 
सेना अध्यक्ष अमेय खोपकर च्या विडिओ नंतर जनते मध्ये ही याचा निषेध दिसू लागला व सोशल मीडियावरही आतिफ असलम यांचे गाने हटविण्यात यावे अशी मागणी होऊ लागली या सर्व गोष्टि ला लक्षात घेता भूषण कुमारणी गान डिलीट करुण राज सहेबांना पत्र लिहून माफी माघितली 

राज ठाकरे यांना टी सीरिजने पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, “टी-मालिका यूट्यूब पेजवर आतिफ असलम यांचे गाणे लॉन्च करणार्‍या कर्मचार्‍याच्या चुकीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. हा व्हिडिओ आता काढून टाकण्यात आला आहे. "
टी सीरीजच्या व्यासपीठावर या गाण्याचे कोणत्याही प्रकारे प्रचार होणार नाही आणि भविष्यात कोणत्याही पाकिस्तानी कलाकाराला कोणत्याही प्रकारे मदत केली जाणार नाही. "

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या