कोरोना ला मात देणार आयुर्वेद,राम देव बाबांणी केला दावा. आयुर्वेदिक मेडिसिन "दिव्य कोरोनिल टैबलेट"  कोरोना वर ठरती आहे रामबाण उपचार राम देव बाबांनी केला दावा;


                 कोरोना च्या प्रदुर्भाव मुळे आनेक देशंवर संकट कोसलले आहे सर्व देश या महाबायंकर अजाराशी कसे लढायेचे व त्याला कस मात देता येईल त्यावर आनेक पर्यास चालू आहे जग भरात 90 लाख पेक्षा ही जास्त कोरोना संक्रमित झालेले आहेत व 5 लाखां हूँ अधिक कोरोना पेशेंट हे मृत्यु ला पावले आहे त्यात भारताचा ही समावेश आहे केंद्रीय स्वास्थ्य मंत्रलाय च्या माहिती नुसार भारत मध्ये एकूण 4 लाख केसेस झाले आहे त्यात एक्टिव केसेस पेक्षा जास्त रिकवरी केसेस आहेत  संपूर्ण जगाच्या मेडिकल इंडस्ट्रीस हे कोरोना वर वैक्सीन सोडण्या साठी लागल्या आहे त्यांना अजुन ही कोरोना लस वर यश प्राप्त झाले नाहीत त्या मध्येच आयुर्वेदा चे जनक राम देव बाबांणी आसा दावा केला आहे की कोरोना वर आयुर्वेदिक उपचार यशस्वी ठरतो आहे कोरोना चा संपूर्ण अभ्यास लक्षात घेता त्यांनी "कोरोनिल" नावाची एक आयुर्वेदिक टैबलेट तयार केलेली आहे जाणून घेऊ या की काय आहे "कोरोनिल"...?

23 जूनला केले घेल कोरोनिल टैबलेट लॉन्च

दुपरी 12 च्या दरम्यान केले लॉन्च याच्या पहिले आचार्य बालकृष्णणी ट्विटर च्या माध्यमातुन स्पष्ट केले होते की पुरावा-आधारित प्रथम आयुर्वेदिक औषध कोरोनिल आज दुपारी 12 वाजता वैज्ञानिक कागदपत्रासह लाँच करण्यात येणार आहे हरिद्वारच्या पंतजलि योगपीठ कांफ्रेंस पर पडला,आचार्य बालकृष्ण व्यतिरिक्त, औषध चाचणीत उपस्थित वैज्ञानिक, संशोधक आणि डॉक्टरही सहभागी झाले होते.पंतजलि रिसर्च इंस्टीटूडे आणि जयपुरचे नॅशनल इंस्टीटूडे ऑफ मेडिकल साइंस  यांनी सोबत शंशोदन करुण तयार केली आहे "कोरोनिल"
काही विशेष्ट वनस्पतिना मिळून तयार केले गेली आहे कोरोनिल टैबलेट आसे आचार्य बाल कृष्ण ने संघितलेले आहे
बालकृष्णाच्या म्हणण्यानुसार, 'डिवाइन कोरोनिल टॅब्लेट' मध्ये अश्वगंधा, गिलोय, रेणू तेल, श्वसारी रास आणि तुळशी यासारख्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे.त्यांच्या माहिती नुसार कोरोना पेशेंट वर जेव्हा क्लिनिकल ट्रायल घेतले तेव्हा 100 टक्के प्रभावित निकाल आला त्यांनी संघितले आहे की जे कोरोना संक्रमित आहेत ते फक्त 4 ते 15 दिवसात नीट होतील 

कोरोनिल टैबलेट कधी आणि केव्हा सेवन करायचे 

दिवसातुन दोन वेळेस सेवन करायचे एक सकाळी आणि एक संध्याकाळी.त्याच्या मते, या औषधामध्ये उपस्थित अश्वगंधा या व्हायरसच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनला शरीराच्या अँजिओटेन्सीन रूपांतरित सजीवांच्या शरीरात प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. त्याच वेळी, गिलोय संक्रमण कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.मंगलवार पासून मार्केट मध्ये कोरोनिल उपलब्ध आसेल हे औषध हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडच्या दिव्या फार्मसीद्वारे उत्पादित केले आहे हे स्पष्ट करा. या टॅब्लेटबरोबरच कंपनी स्वसारी वटीच्या गोळ्याही जनतेसाठी उपलब्ध करुन देणार आहे. या गोळ्या शरीरात श्लेष्मा तयार करण्यास परवानगी देत ​​नाहीत, तसेच पूर्वीच्या अस्तित्वातील श्लेष्मा कमी करून फुफ्फुसातील जळजळ कमी करतात.त्यांनी या वर विश्वासने संघितले आहे लवकरात ही सेवा आपल्या ला उपलब्ध होईल आणि कोरोना चा नीयनाट होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या