भारत का नाही करू शकत चैना ला बॉयकॉटभारत का नाही करू शकत चीन च्या वस्तुंवर बहिष्कार..?       संपूर्ण जगभरात आज पुन्हा एकदा चीनी वस्तुंवर बहिस्कार करण्याची मोहिम सुरु झाली आहे सर्व जगामध्ये कोरोना सारखा आजारचा शिरकव घालणारा हा चीन आता आपले रंग हळू हळू भारतच्या सीमे वर ही दाखु लागला आहे त्यामुळे चीनवर भारत बरोबरच इतर राष्ट्रपण जास्तच नाराज झालेले आहे म्हणून चिंला एक चांगलाच धड़ शिकवायच आहे आस सर्वानी निर्णय घेतलेला आहे
कोरोना सारखा महामारी चा प्रसार केल्या नंतर आता भारत च्या सीमे वर आपला असली रंग दाखवणाऱ्या चीन वर पूर्ण भारत देश चिडलेला आहे व भारत मध्ये सर्व चीनी वस्तुं वर बहिस्कार करण्याच ठरवलं आहे चीनी अप्प्स पासून तर चीनी वस्तुं पासून सगळ्यां वर बॉयकॉट करण्याचा निर्णय आता जनतेने घेतला आहे आताच काही दिवसं पूर्वी एक अप्प लॉन्च झाला होता त्याचे नाव रिमूव चाइनीज़ अप्प आसे 50 लाखा पेक्षा ही जास्त यूजर ने डाउन लोड केले गेले होते अप्प चे विशिष्ट आसे होते की जेवढे तुमच्या स्मार्ट फ़ोन मध्ये चाइनीज़ अप्प असतील ते सर्व अनइंस्टाल होतील ,अप्प ला खूपच प्रतिसाथ भेटल्या मुळे चैना वर अनेक टिका होऊ लागल्या गूगलणी हा अप्प प्ले स्टोर मधुन काढून टाकला या गोष्टि नंतर मोठ्या संख्या मध्ये याला विरोद झाला पण तरी काही झाले नही याला उत्तर देण्या साठी चैन च्या एक न्यूज प्रोटोकॉल ग्लोबल टाइम्स मध्ये एक लेख छपला त्यांनी संघितले की भारता मध्ये काही राष्ट्रवाधी मुळे चैन बदल वाईट भावना पेटवल्या गेल्या आहे या लेखात असे म्हटले आहे की सामान्य भारतीयांना चीनविरूद्ध चिथावणी देण्याचा आणि त्यांची बदनामी करण्याचा हा मुद्दाम प्रयत्न आहे. चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन पूर्णपणे अपयशी ठरेल, कारण ही उत्पादने सामान्य भारतीयांच्या जीवनाचा एक भाग बनली आहेत आणि ती काढणे फारच अवघड आहे. 

काळी दिलेल्या आंकड़े वारी नुसार तुम्हला कळेल की किती अवघड आहे भारताला चैना च्या वस्तुं वर बहिष्कार टाकने

1.सर्व मोबाइल मार्किट वर चीन 72% बाघी दारी आहे संपूर्ण मोबाइल सेक्टर बाजार हा 2 करोड़ रुपयेचा आहे आणि त्यात चैनाच सर्वाआदिक वर्चस्व आहे भारता मध्ये चैना मोबाइल यूज़र्स खुप आहे चिनी स्मार्टफोनपासून मुक्त होने फार कठीण आहे, कारण हे वर्चस्व प्रत्येक किंमतीच्या विभागात आहे आणि ते रिसर्च अँड डेवलपमेंट मध्येही खूप पुढे आहे2.टेलीकॉम यंत्रनय मार्किट मध्ये चैनाचा 25% समावेश आहे तर संपूर्ण टेलीकॉम सेक्टर बाजार हा 12,000 करोड़ रुपयेचा आहे आणि त्यात ही चैना सर्वात पुढे आहे पण या पासून भारत सुटका करू शकतो टेलिकॉम कंपन्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकन आणि युरोपियन टेलिकॉम उपकरणे खरेदी करुण तो चैना च्या टेलीकॉम वस्तुं वर बहिष्कार टाकू शकतो पण जो प्राइस रेट आहे त्या मध्ये 10-15 % वाढेल .3.टेलीविज़न मार्किट मध्ये चैना चा 45% समावेश आहे तर टेलीविज़न सेक्टर बाजार हा 25,000 करोड़ रुपयेचा आहे त्यात पण चीनी पुढे आहे इतर टेलीविज़न कंपनी चा समावेश फक्त 8-9% आहे या मध्येही भारत चैना च्या टेलीविज़न वस्तुंवर बहिष्कार टाकू शकतो पण दुसऱ्या कंपन्यां चे वस्तु 20-25% महाग आहेत

4.ऑटोमोबाइल मार्किट मध्ये चैना 26% समावेश आहे तर पूर्ण  ऑटोमोबाइल सेक्टर बाजार हा 4.27 लाख करोड़ चा आहे या विभागातही चिनी वस्तूंची सुटका करणे कठीण होईल, कारण देशांतर्गत किंवा जागतिक पर्याय शोधणे सोपे होणार नाही.5.इंटरनेट अप्प देशात 45 करोड़ पेक्षा जास्त स्मार्ट फ़ोन यूज़र्स आहेत आणि 66 % जन एक न एक  चाइनीज़ अप्प यूज़ करत आहे ,बहिष्कार करण्याच यश भारताला सहज मिळू शकत पण भारताला टिक टोक सारखे अप्प यूज़ नाही करावे लागणार,कारण या सारख्या अप्पणी भारताला खुप आकर्षित केले आहेत


6.सोलाउर्जा मार्किट मध्ये चैनाचा 90 % समावेश आहे तर संपूर्ण ऊर्जाचा आकार हा 37,916 मेगावाट आहे  या विभागातील चिनी वस्तूंची सुटका करणे जवळजवळ अशक्य आहे, कारण घरगुती उत्पादन कंपन्या कमकुवत आहेत आणि इतर पर्याय महाग आहेत.

7. फार्मा/एपीआई मार्किट मध्ये चैनाचा 60% समावेश आहे पूर्ण फार्मा आणि एपीआई सेक्टर बाजार हा 15,000 करोड़ रुपयेचा आहे या विभागातही चिनी वस्तूंची सुटका करणे फार कठीण जाईल. इतर स्त्रोत महाग आहेत आणि मोठ्या रासायनिक कारखान्यांच्या मार्गात अनेक अडचणी भारता मध्ये येतील.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या