अमेरिकेने का घेतला हिंसक रूप आणि कोन आहे जॉर्ज फ्लॉयडकोन होता जॉर्ज फ्लॉयड आणि तो मृत्यु मुखी पावल्या नंतर का घेतला अमेरिकेने हिंसक रूप* 25 मई ला एक पुलिस कर्मचारीणी आपला गुड़गा जॉर्ज च्या गल्यावर दबुन केला त्याचा मृत्यु

* जॉर्ज च्या मृत्यु नंतर का घेतले अमेरिकेने हिंसक वळण

* ऑटोप्सी रिपोर्ट च्या नुसार ही एक हत्या आहे


USA:जॉर्ज फ्लॉयड च्या मृत्यु नंतर अमेरिकेत 25 तारखी पासून एक हिंसक वळण घेतले आहे आताच आलेल्या ऑटोप्सी रिपोर्ट नुसार ही एक हत्या आहे आस त्यांनी संघितले आहे रिपोर्ट च्या माध्यमातून फ्लॉयड चा मृत्यु हा गल्या वर जास्त दभाव आलेने झाला आहे.जॉर्ज ला आतक करण्याच्या वेळी एक अमेरिकी पुलिस कर्मचारी ने त्याला जमीनी वर पाडुन त्याच्या गल्यावर आपला गुड़गा सात ते आठ मिनट ठेवून त्याला मृत्यु मुखी पडायला भाग पडला आहे सोमवारी, मिनियापोलिसच्या हेन्नेपिन काउंटीच्या वैद्यकीय परीक्षकाने त्याचा अधिकृत शवविच्छेदन अहवाल प्रसिद्ध केला त्यात पुलिसा काढून त्याच्या गल्या वर  जास्त दभाव केल्या मुळे जॉर्ज ला कॉर्डिओपल्मोनरी अटक आला या घटने मुळे अमेरिका एक हिंसक रूप मध्ये परिवर्तन झाले आहे 

कोन होता हा जॉर्ज फ्लॉयड
      जॉर्ज फ्लॉयड हा एक अफ्रीकी अमेरिकन रहीवशी होता तो नुस्टिन ला राहत आसे पण कामा मुले तो मिनियापोलिस सद्या राहत होता तो एक रेस्ट्रॉन्ट मध्ये सिक्योरिटी गार्डची नौकरी करत होता आणि त्याच रेस्ट्रॉन्ट च्या मालकाच्या घरी तो पाच वर्षा पासून भाड़े देऊ राहत होते.मे च्या 25 तारखी ला जॉर्ज एक स्टोर मध्ये गेला काही वस्तु घेण्या साठी स्टोरच्या मालकाने त्याच वर सौंषे घेतला त्याच्या नोटा बघून त्यांना आसे वाटले की है नकली नोटा च व्यवहार करत आहे त्यामुळे त्यांनी फ्लॉयड वर आळ लावला की तुम्ही नकली नोटांचा काळा बाजार करत आहे रेस्ट्रॉन्ट च्या मालकने या संपूर्ण घटने ची माहिती पुलिसंना दिली पुलिस तातडीने घटनास्थल वर पोहोचले डायरेक्ट शॉवीं नावाच्या पुलिस कर्मचारी ने त्याला आतक केली व त्याला गाड़ी बसयाल संघितले जॉर्ज ने नाकार दिला तर शॉवींणी त्याला खाळी पाडले व त्याच्या गल्या वर आपला गुड़गा साथ ते आठ मिनिट दबुन ठेवला जॉर्ज जेवापाड प्रयत्न करत होता की माला श्वास घेता नही आहे माला सोडा तरी सुद्धा त्याला सोडले नही आणि तोड्या वेळा नंतर मृत्यु ला पावला.दुसरा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये सुद्धा हेच सिद्ध झाले आहे की दबावः मुळे रक्त पुरवठा त्याच्या डोक्या पर्यंत नही पोहोचुशक्ल म्हणून त्याचा मृत्यु झाला.


या निर्दय घटने नंतर लोकांनी जगो जागी आंदोलन केले भरपूर ठिकाणी गाड्या फोडण्यात आल्या व त्यांना आग लावण्यात आली जस्टिस ऑफ जॉर्ज अशा घोषणा देऊ लागले रंगभेद चा वाद पुन्हा अमेरिकेत दिसू लागले आहे आणि ट्रम्प सरकार ला मोठे आव्हान आहे की ते या वर कसे नियंत्रित ठेवतील नंतर त्या पुलिस कर्मचारी वर थर्ड डिग्री मर्डर चार्ज लावण्या आला आणि त्याला आतक केली.त्यामुळे ट्रम्प सरकार ला इमरजेंसी जाहिर  करावे लागली आहे या परिस्थि ला नियंत्रत ठेवण्या साठी त्यांनी आर्मी तैनात केले आहे कोरोना असताना सुद्धा हे नवीन संकट अमेरिका ला खूपच भारी पडले आहे आसे चित्र दिसून येत आहे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या