मुंबई 1993 बॉम्ब स्फोटचा मास्टर माइंड टाइगर मेमनचा भाऊ यूसुफ मेमन याची नाशिक काराग्रह मध्ये झाली मृत्युमुंबई 1993 च्या बॉम्ब स्फोट चा मास्टर माइंड टाइगर मेमन चा लाहना भाऊ यूसुफ मेमन ची नाशिक काराग्रह  मध्ये मृत्यु 


* 1993 च्या बम स्फोटचा आरोपी नाशिक काराग्रह मध्ये झाली मृत्य

* बॉम्ब स्फोट चा मास्टर माइंड टाइगर मेमन चा भाऊ होता यूसुफ मेमन

* हार्ट अटैकनी झाली मृत्यु

                    1993 साली मुबंई येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोट प्रकारणात जन्मठेपातील आरोपी युसूफ मेमन (वय 57) याचा आज सकाळी आकस्मिक मृत्यू झाला.
     
 1993 साली मुबंई येथे साखळी बॉम्ब स्पोट झाले होते.मुंबई मध्ये पहिल्यांदाच आसे सीरियल बॉम्ब स्फोट झाले होते एक नंतर एक बॉम्ब स्फोट होत होते त्यात अनेक निरपराध लोक मारले गेले व अनेक ठिकाणी जाळ पोल झाली होते लोक मध्ये भितीच वातावरण निर्माण झाले होती लहान मूलं पासून तर वृद व्यक्ति पर्यंत याच त्रास सर्वांना भोगावा लागला होता एकूण 317 लोकांना आपला जीव घमावा लागला होता या घटनानंतरच अंडरवर्ल्ड ची नामची हस्ती दाऊद इब्राहिम मुंबई सोडून निघुन गेला, नंतर मुबंई मध्ये जातीय दंगल पेटली होती. या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी टायगर मेमन व त्याला  साथ देऊन कटात सहभागी असलेले इसाक मेमन व युसूफ मेमन यांच्या वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.व या आरोप मध्येच त्यांच्या भावाला 2015 मध्ये फासी ची शिक्षा झाली होती आणि स्पेशल टाडा कोर्ट नी यूसुफ ला उम्रकैद ची शिक्षा दिली होती यातील प्रमुख आरोपी टायगर मेमन अद्यापही फरार असून त्याचे दोन भाऊ इसाक व युसूफ मेमन यांना  न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. युसूफ मेमन हा यापूर्वी मुंबईतील आर्थर रोड व त्यानंतर औरंगाबाद कारागृहात होता.सन 2018 मध्ये त्याला नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी शिक्षा भोगत असताना युसूफ मेमन याच्या छातीत अचानक दुखू लागले.  त्याला त्वरित उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.माहिती च्या नुसार हार्ट अटैक णी झाली आहे मृत्यु.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या