बघा काय काय दिल्या RBI ने घोषणा    RBI ची मोठी घोषणा सामान्यांना कर्जा च्या हफ़्तयासाठ आणखि तीन महिन्यांची मुभा:शशिकांत दस * रेपो रेट कमी करण्या बरोबर कर्जदारना मोठा दिलासा दिला आहे.

 
 *प्रंतप्रधाना काढून जे पैकेज जाहिर झाले आहे ते पुरेसे नाहीत.

* रिज़र्व बैंक ऑफ इंडियन चे अध्यक्ष श्री शशिकांत दस यांनी आज पत्रकार परिषद मध्ये कही महत्वाचे मुदे मंडल.

मुम्बई: देशात कोरोना च्या पार्श्वभूमि सुरु असलेला लॉक डाउन मध्ये  RBI चे अध्यक्ष शशिकांत दस यांनी खुप मोठा दिलासा दिला आहे.कर्ज न भरण्याची मुदत मध्ये पुन्हा तीन महीन्यची वढ़ केले आहे मगे तीन महिन्यांची मुभा दिली होती पण कोरोना चे खहर अजुन सुरुच आहे ते ध्यानात ठेवून त्यांनी अजुन तीन महिन्यांची मुभा दिली आहे  
रेपो रेटमध्ये  40 बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली आहे.प्रंतप्रधाना काढून जे पैकेज जाहिर झाले आहे ते पुरेसे नाहीत अस ही त्यांनी सांगितले आहे दरम्यान 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनीव वक्त केले आहे. रेपो रेट 4.4 टक्क्यांवरुण 4 टक्क्यांवर आली आहे.या कपाती मुले कर्जवरिल व्याज कमी होईल अस हि त्यांनी या परिषद मध्ये सांगितले आहे

देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज ही त्यांनी लावला आहे

 रिव्हर्स रेपो रेटमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्के कायम राहणार आहे. महागाई दर नियंत्रणात राहील अशी आरबीआयला अपेक्षा आहे, असं दास यांनी सांगितले. 2020-21 या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी शून्याच्या खाली जाण्याचा अंदाज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

  कृषीक्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहे असेही त्यांनी या वेळी सांगितले आहे

यावेळी डाळीच्या वाढत्या किंमती हा चिंतेचा विषय असल्याची माहितीही त्यांनी दिली, महागाईवर नियंत्रण ठेवण्याचं मोठं आव्हान आपल्यासमोर असल्याचं ते म्हणाले. दरम्यान मान्सूनच्या सकारात्मक अंदाजामुळं कृषी क्षेत्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असं देखील ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या