मॉनसून देणार कोरोना ला आश्र


 वैज्ञानिक च्या माहिती नुसार : मॉनसून मध्ये परत होऊ शकतो भरतावर कोरोना वायरस चा हल्ला  


मॉनसून हा देऊ शकतो कोरोना ला आश्र कारण उष्णते नसल्या  मुळे, कोरोना चा  उष्णते सोबत काय सबंध.आयईच्या अहवालानुसार, तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास, कोविड-19 बाहेरच्या परिस्थितीत टिकून राहू शकणार नाही.आस ही त्यांनी सांगितले आहे .लॉक डाउन च्या शेवटी शेवटी मध्ये कोरोना वायरस मुळे संक्रमित झालेल्यांची संख्या आता थोड़ी कमी झाली आहे आस चित्र दिसून येते होते.पण मानसून सुरु जल्यावर लगेच कोरोना चा शिरकव दिसून येईल आस वैज्ञानिकांनी संघितले आहे अजुन त्यांनी आस ही संघितले आहे कि संक्रमित होण्याची संख्या याच वर पण निर्भर रहते कि लोक किती सोशल दिस्तानसिंग नियंत्रित राहतात शिव नादर विद्यापीठाच्या गणित विभागाचे सह-प्राध्यापक समिता भट्टाचार्य यांनी पीटी आयला सांगितले की, “हे स्पष्टपणे दिसून येते की नियमितपणे नवीन केसेस वाढण्याचे प्रमाण स्थिर झाले आहे आणि ते हळूहळू खाली जाईल, कदाचित काही आठवड्यात किंवा महिन्यांत. "

भट्टाचार्य म्हणाले, "असे असूनही आम्हाला या कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये वाढ दिसून येईल आणि ती दुसऱ्या फेरीच्या रूपात मानली जाईल." ते म्हणाले की, साथीच्या रोगाची दुसरी फेरी जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये पावसाळ्यात दिसू शकते. तथापि, त्या वेळी आपण सामाजिक अंतर कसे नियंत्रित करतो यावर शीर्षस्थानी जाण्याची वेळ अवलंबून असेल. बंगळुरु येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) चे प्राध्यापक राजेश सुंदरनेसन यांनी मान्य केले.चीन मध्ये जे कोरोना पेशेंट  बरे होऊन घरी परतले होते त्यांन च्या मधून सुद्धा कही रिकवरी केसेस पुन्हा आल्या आहेत आस चीन च्या डॉक्टरांनी संघितले आहे कारण सोशल दिस्तानसिंग के उल्लंघन झाले म्हणून,भारतात आता 1,35,000 हुन आधिक कोरोना संक्रमित झाले आहेत त्यात 50,000 बरे झाले आहे.जर आपल्या ला कोरोना वर विजय कर्याच असेल तर प्रशासन च्या नियमंच उल्लंघन करू नका.आती आवश्यक गर्दी टाला,मास्क लावा वेळोवेळी सैनिटाइजर चा वापर करा.आणि मॉनसून मध्ये स्वस्ता ची जास्तीत जास्त काळजी घ्या.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या