ट्रम्पणी का दिली ट्विटर ला धमकी...?
डोनाल्ड ट्रम्प च्या ट्वीट वर ट्विटर ने लावले फैक्ट चेक वार्निंग,जाणून घ्या काय आहे ते.*ट्विटरणी  लावले  ट्रम्प च्या ट्वीट ला फैक्ट्स चेक वार्निंग

* मेल-इन बॅलेटबद्दल ट्रम्प यांनी ट्विट केले

*ट्रम्प सोशल मीडिया वर बड़कले


गोष्ट आहे जगातील सर्वात शक्तिशाली देशाची म्हणजेच अमेरिकाची अमेरिकाचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प च्या उपस्तिथित आशा आशा गोष्ट होत आहे  की आता पर्यंत ना कोणी बघितले व ना कोणी कल्पना सुद्धा केले नाही, आस पहिल्यांदाच होत आहे की ट्वीटरणी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्वीट वर फैक्ट चेक वार्निंग लवली आहे ये संगन्यासाठी कि त्यांच्या ट्वीट ची सूचना चूकीची आहे ट्विटर च्या अश्या कृत्य नुसार ट्रम्पणी दिली ट्विटर ला डायरेक्ट धमकी

पहिल्यांदाच ट्विटरने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काही ट्विटस फॅक्ट-चेक इशारा देऊन ध्वजांकित केले.मंगळवारी ट्विटरने दोन ट्रम्प च्या ट्वीटवर चेतावणी करणारे शब्द जोडले ज्यांना मेल-इन बॅलेटस “फसव्या” म्हटले आहे आणि “मेल बॉक्स लुटले जातील,” असे भाकीत केले होते.ट्रम्प ने आसे ही संघितले आहे की ट्विटर वर आम्ही कार्यवाही करू पण काशी आणि केव्हा ते अजुन त्यांनी स्पष्ट नाही केले ट्रम्पणी पहिले सुद्धा संघितले होते कि सोशल मीडिया सर्विसला एक तर रेगुलेट केले पहिजेल नाही तर बंद केले पहिजेल.

ट्रम्प चा आरोप आहे की माइक्रोब्लॉगिबग वेबसाइट ट्विटर अमरीका चे मतदान प्रभावित करत आहे ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'रिपब्लिकन लोकांना वाटते की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंझर्व्हेटिव्ह आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्यांना हे करण्यापूर्वी त्यांच्यापुढे कठोर नियम लागले जातील किंवा ते पूर्णपणे बंद केले जातील.ट्रम्प म्हणतात की  ट्विटर च्या नुसार माझे मेल इन बैलट चे विचार चुकीचे आहेत आसा दावा फेक न्यूज़ CNN व अमेजन वाशिंगटन च्या पोस्ट ने केले आहे दुसऱ्या ट्वीट मध्ये ट्रम्प म्हणतात ट्वीटर पूर्णपणे फ्री स्पीच चा गला डाबतोय राष्ट्रपाती असल्या मुळे मी याची कधीच स्वीकार करणार नही ट्वीटर ने अजुन पर्यंत या संदर्भात आपले मत दिले नही आहे

ट्विटर एक अमेरिकन मैक्रो ब्लॉगिंग वेबसाइट आहे पूर्णजगात ऐकून 33 करोड़ यूज़र्स आहेत रोज 15 करोड़ पेक्षा जास्त यूज़ करतात,साधारण 50 करोड़ ट्वीट केले जातात दिवसाल म्हणून राष्ट्रपाती डोनाल्ड ट्रम्प ट्विटर वर नियंत्रित ठेवणे ची गोष्ट केली जात आहेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या