काय झाले असते जर लॉक डाउन नसते तर


  काय झाले आसते जर सरकारनी कोरोना च्या पार्श्वभूमि वर लॉक डाउन लावले नासते:
      


* WHO च्या माहिती नुसार आता पर्यंत 9 लाख पेक्षा जास्त कोरोना संक्रमित भारत झाले आसते

* अमेरीका पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात राहिली आस्ते

  
  भारत हा दक्षिण आशियातील एक देश आहे. हा दुसर्‍या क्रमांकाचा लोकसंख्या असलेला, क्षेत्रानुसार सातवा क्रमांकाचा देश आहे आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आज आपल्या सर्वांना माहित आहे कि जग बरात कोरोनाचा पध्रुभाव खुप जास्त झाला आहे त्यात भारत पण आहे.भारताची एकूण जनसंख्या 137 करोड़ आहे .कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जग बदलले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी भारतसह अनेक देशांनी कुलूप लावले आहे. सध्या, या प्राणघातक विषाणूचा सामना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे लॉकडाउन, कन्टेनमेंट आणि सामाजिक अंतर.

भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूमुळे 7,528 हून अधिक लोक बाधित झाले आहेत, त्यापैकी 242 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 643 लोक बरे झाले आहेत.लॉक डाउन जर नस्ता तर या पेक्षा जास्त परिस्थिति वाईट झाले असती अस अंदाजा वर्ल्ड हेल्थ ओरंगनिसशन ने लावळेला आहे तब्बल 9 लाख पेक्षा जास्त कोरोना संक्रमित झाले असते,कोरोनाग्रस्त मध्ये आता पर्यंत अमेरिका,स्पेन,आणि इटली यांची अकड़ेवारी सर्वात जास्त आहे सगळ्यां मिळून ऐकून संख्या 7,52,890 आहेत म्हणजे सगळ्यां मिळून सुद्ध भारतच्या अकड़ेवारी ला पार केले नसत. या देशानमध्ये सर्व उच्च मेडिकल सुविधा असून त्यांची आशी आवस्ता झाली आहे मग विचार करा भारताची किती वाईट परिस्थिति झाली असते.

हॉस्पिटल मध्ये गर्दीच गर्दी दिसली असते लोकां पर्यन्त उपचार योग्य वेळी पोहोचले नसते त्यमुळे लोकांच्या मृत्यु चा दर मध्ये  झटपति ने वढ़ झाली असते देशा वर खुप मोठे प्रमाणात संकट आले असते पूर्ण व्यवस्था ठप्प झाली असती जशी अमेरिका आणि इटली ची झाली आहे

क्वारंटाइन व लॉक डाउन असल्या मुले आज भारताला  खुप फायदा झाला आहे हे दोघी ही आता पर्यंत कोरोनाला प्रतिबंदक ठरले आहे.कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारताने वेगवान तयारी केली आहे. देशात 586 सीओव्हीआयडी 19 रुग्णालये आणि एक लाखाहून अधिक आयसोलेशन बेड आणि 11 हजार 500 आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एक लाख 71 हजार 718 लोकांची कोरोना चौकशी झाली आहे. शुक्रवारी 16 हजार 564 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या