आईपीएल होणार मॉनसून नंतर;बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी
भारताचा सगळ्यात मोठा सन म्हणजेच आईपीएल आता होणार मॉनसून नंतर शक्य; बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आपल्या सर्वांना माहिती आहे की आईपीएल हा एक रोमांचक व वत्साहजनक खेल आहे आपल्या सर्वांना हा  खेल  खुप आवडतो मोठे पासून तर लहान पर्यन्त सगळे वाट बघून राहतात पण कोरोना च्या पार्श्वभूमि वर ये कही शक्य झाले नही.
दर वर्षी  हा खेल मार्च च्या महिन्यात सुरु होतो पण कोरोना च्या महाबायंकर अजरा मुले हा खेल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला होता.पण आता बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी मान्सून संपल्यानंतर यावर्षीच्या शेवटी सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसोबत संपूर्ण आयपीएल 2020 चे संकेत दिले आहेत.

यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर होणाऱ्या आयसीसी टी 20  वर्ल्डकपच्या स्थगितीवर त्यांची शक्यता निश्चितच अवलंबून आहे बुधवारीच काही माध्यमांच्या वृत्तानुसार बीसीसीआय सप्टेंबर-नोव्हेंबरच्या विंडोमध्ये आयपीएल आयोजित करण्यासाठी चौकशी करीत आहे..

सरकारच्या मार्गदर्शक सूचनांद्वारे आमचे मार्गदर्शन होईल;असे राहुल जोहरी यांनी सांगितले.

     बीसीसीआई ने सांगितले आहे की आम्ही भारत सरकार च्या अदेशची प्रतिशा करत आहोत,देशात सध्या लॉक डाउन चौथा टप्पा चालू आहे जो 31 मे रोजी संपनार आहे निर्बंध मागे घेतल्यास मंडळाला काही उपक्रम राबविण्याची परवानगी दिली जाऊ शकत. पुढील काही महिन्यांमध्ये बीसीसीआयला बंद दाराच्या मागे आयपीएल खेळण्याची परवानगी देणेची शक्यता असू शकते.आता फक्त सरकार च्या आदेशा ची प्रतिशा कर आहोत असे बीसीसीआई चे सीईओ राहुल जोहरी यांनी सांगितले.

आईपीएल जार होणार असेल तर हा 13 वा सीजन असेल आता प्रयंन्त टीम लीडर बोर्ड मधे  मुम्बई इंडियन सर्वात टॉप ला आहे टीम चे ओनर नीता अंबानी आहे एकूण सीजन मधे चार वेळेस विजेता झालेली टीम आहे मागील वर्षाचे पन विजेता हिच टीम आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या